मोहित कंबोज यांचा नेक्स्ट टार्गेट 'गजा भाऊ' नेमका आहे तरी कोण? 'थेट उचलून आणण्याची धमकी...'
Mohit Kamboj : भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर गजा भाऊला जाहीर धमकी दिलीय. त्यानंतर सोशल मीडियावर एक वेगळंच शाब्दिक युद्ध सुरु झाल्याच पाहिला मिळतंय.
Dec 2, 2024, 06:56 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा निर्णय; राज ठाकरे थेट म्हणाले... आपण सत्तेत असू
Maharashtra Politics : मुंबईतल्या नेस्को सेंटरमध्ये मनसेचा मेळावा झाला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय. विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंनी एकला चलोची भूमिका जाहीर केलीय. इतकंच नाही तर या मेळाव्यात राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केलीय.
Oct 13, 2024, 10:25 PM ISTदादांचा विषय लय हार्ड... अजित पवारांचं मुस्लीम कार्ड? मुंबईसाठी जबरदस्त प्लान
Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकासाठी अजित पवारांनी गुलाबी कॅम्पेन सुरु केलं.. मात्र आता अजित पवार विधानसभेसाठी मुस्लीम कार्डही वापरणार असल्याचं समजतंय.
Sep 20, 2024, 09:26 PM ISTविधान परिषद निवडणुकीवरून जुंपली; चार जागांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा
maharashtra politics : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही महायुती आणि मविआमध्ये उमेदवारीवरून तिढा निर्माण झालाय. आघाडी आणि युती दोन्हींकडेही पक्षांची संख्या जास्त असल्याने इच्छुकांची गर्दी ही मोठी आहे.. त्यामुळे एक तिढा सुटत नाही तोच दुसरा तिढा निर्माण झाला.
May 27, 2024, 08:56 PM ISTविधानसभा निवडणुकीचा आखाडा : भाजपकडून राष्ट्रीय नेत्यांची फौज, विरोधकांकडून जोरदार रणशिंग
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. निवडणुकीच्या आखाड्यात दिग्गज नेते उतरले आहेत.
Oct 14, 2019, 08:14 AM ISTराणेंचा भाजपमध्ये होणार प्रवेश?, कणकवलीत सीएमची महाजनादेश यात्रा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा राणे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे कणकवलीत येत आहे.
Sep 10, 2019, 11:08 AM ISTलातूर थोरातांच्या नेतृत्वात पक्ष उभारी घेईल - अमित देशमुख
'बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ असून त्यांनी पक्षातील अनेक चढ उतार पाहिले आहेत'.
Jul 17, 2019, 04:46 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा निवडणुकीआधीच 'आमचं ठरलंय'चा ट्रेंड
विधानसभेसाठी इच्छूक नेत्यांचा सोशल मीडियावर प्रचार
May 18, 2019, 07:57 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीची आगामी निडवणूक आघाडीसाठी बैठक
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडीसाठी बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
Sep 11, 2018, 07:18 PM ISTविधानसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये राजकीय भूकंप
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी पक्षनेतृत्वावर टीकास्त्र डागलं आहे.
May 15, 2017, 04:55 PM IST