vidhan sabha election 2024

'लोकांनी आपल्याला मतदान केलं, फक्त ते...'; विधानसभा निकालावरुन राज ठाकरेंनी सगळंच काढलं

Raj Thackeray On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: राज ठाकरेंनी पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांवर सार्वजनिक कार्यक्रमात बोलले

Jan 30, 2025, 01:10 PM IST

महिलांचं मतदान- महायुतीला वरदान? लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरणार?

महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला असून लाडकी बहीणसारख्या योजनांमुळे महिलांनी महायुतीला पाठिंबा दिल्याचा दावा महायुतीचे नेत करत आहेत.

Nov 21, 2024, 08:55 PM IST
Ramdas Kadam Target And Criticize Uddhav Thackeay On Shiv Sena PT1M28S

VIDEO | रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा

Ramdas Kadam Target And Criticize Uddhav Thackeay On Shiv Sena

Oct 7, 2024, 03:20 PM IST

डोंबिवलीत विधानसभेआधीच राजकीय भूकंप! 'हा' नेता शिंदे पिता-पुत्राची साथ सोडून ठाकरेंकडे; धमक्या...

Vidhan Sabha Election 2024: शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर हा नेता एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंसोबत होता. मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर या नेत्याने मोठा निर्णय घेतला असून त्याला धक्का शिंदेंच्या शिवसेनेला तसेच भाजपालाही बसण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात सविस्तर...

Oct 6, 2024, 11:45 AM IST

महाराष्ट्रात नव्या राजकीय पक्षाचा जन्म! इलेक्शन कमिशनकडून शिक्तामोर्तब; चिन्हही दिलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 New Political Party: पुढील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार असून काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समितीने राज्याचा दौरा करुन आढावा घेतला. या निवडणुकीची तयारी सुरु असतानाच आयोगाने राज्यातील एका नव्या पक्षाला मंजूरी देत निवडणूक चिन्हही दिलं आहे. जाणून घेऊयात याच पक्षाबद्दल...

Oct 1, 2024, 02:49 PM IST
Sharad Pawar On Mumbai Seats for vidhan sabha election 2024 PT49S

VIDEO | मुंबईत शरद पवार NCPला 2 जागा? 5 जागांसाठी NCP आग्रही

Sharad Pawar On Mumbai Seats for vidhan sabha election 2024

Sep 29, 2024, 06:00 PM IST

अमित ठाकरेंना 'बिनशर्त पाठिंबा' मिळावा राज शिंदेंच्या निवासस्थानी? सूत्रांची माहिती

Raj Thackeray Meet CM Eknath Shinde: विशेष म्हणजे राज ठाकरेंची ही भेट पूर्वनियोजित नव्हती. मनसे पदाधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीआधी अचानक ते 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले.

Sep 23, 2024, 11:45 AM IST

'सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम'; राज्याला मिळणार पहिली महिला CM?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? यावरुन महाविकास आघाडीबरोबरच महायुतीमध्येही चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता हे विधान समोर आलं आहे.

Sep 18, 2024, 01:34 PM IST