vegetables

सख्खा भाऊ ₹18620000000 चा मालक अन् 'तो' रस्त्यावर विकत घेतोय भाज्या! Video झाला Viral

Famous Actor Brother Shops Vegetables: या व्यक्तीचे फोटो काढण्यासाठी त्याच्या अवतीभोवती फोटोग्राफर्सची गर्दी झाल्यानंतर सदर व्यक्तीने आपण स्वत: घरची सगळी कामं करतो असं आवर्जून सांगितलं. नक्की घडलं काय पाहा व्हिडीओ

Nov 12, 2024, 08:12 AM IST

कोणत्या भाज्या खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो? जाणून घ्या

कोणत्या भाज्या खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो? जाणून घ्या

Oct 27, 2024, 08:22 PM IST

प्रेशर कुकरमध्ये चुकूनही शिजवू नका 5 पदार्थ

अनेकदा लोक सर्वच पदार्थ हे सरसकट प्रेशर कुकरमध्ये शिजवले जातात मात्र यामुळे आरोग्याला धोका पोहोचू शकतो. 

Sep 16, 2024, 08:20 PM IST

हाय कोलेस्ट्रॉलवर रामबाण ठरू शकतात 'या' 5 भाज्या, 15 दिवस सेवन केल्यास निघून जातील नसांमधील फॅट्स

ब्लड फ्लो प्रभावित होतो त्यामुळे हृदयाशी निगडित समस्या निर्माण होतात. वाढलेलं कोलेस्ट्रॉल शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. 

Sep 8, 2024, 07:19 PM IST

तोंडलीची भाजी खाण्याचे 8 फायदे

तोंडलीच्या भाजीत अनेक गुणधर्म असून ती आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते. 

Aug 30, 2024, 09:42 AM IST

करटोलीची भाजी खाण्याचे 5 फायदे

करटोलीची भाजी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून त्याची भाजी खूप चविष्ट लागते. 

Aug 23, 2024, 11:06 PM IST

पावसाळ्यात ब्रेड, दुध इतर खाद्यपदार्थ स्टोर करा 'या' पद्धतीने

पावसाळ्यात घरात ठेवलेल्या सर्व खराब होण्याची भीती असते. 

Aug 7, 2024, 04:01 PM IST

Shravan Tips: श्रावणात रानभाज्या का खाव्यात? जाणून घ्या महत्त्वं आणि भाज्यांची ओळख

Shravan Tips: श्रावण हा सणांचा महिना म्हणूनही ओळखला जातो. असं म्हणतात की, भगवान शंकरांना श्रावण हा महिना अत्यंत प्रिय आहे. हिरवागार निसर्ग, ऊन पावसाचा खेळ आणि आजूबाजूला असलेलं धार्मिक वातावरण यासगळ्याने श्रावण अनेकांना आवडतो. पावसाचे दिवस असल्याने श्रावणात शेताताच्या किंवा जंगलाच्या जवळ रानभाज्या आलेल्या असतात. इतर भाज्यांची सहसा लागवड केली जाते पण रानभाज्या या निसर्गत: येतात. 

Aug 5, 2024, 11:36 AM IST

Vegetables For Diabetes: मधुमेही रूग्णांसाठी आहारात 'या' भाज्यांचा करावा समावेश; ब्लड शुगर राहील नियंत्रणात!

Vegetables For Diabetes:  मधुमेहाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना उच्च आणि कमी रक्तातील साखरेची पातळी या समस्येचा सामना करावा लागतो. अशावेळी मधुमेही रूग्णांच्या मनात प्रश्न असतो की, आहारात कोणत्या भाज्यांचा समावेश करावा. 

Jul 28, 2024, 06:33 PM IST

पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका 'या' भाज्या

पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका 'या' भाज्या 

Jul 6, 2024, 04:29 PM IST

Vegetable price Hike : गृहिणीचे किचन बजेट बिघडले! पावसाचा जोर ओसरताच पालेभाज्या, फळभाज्या महागल्या

Vegetable price Hike : मान्सूनचं आगमन झालं तरी हवा तसा पावसाला सुरुवात झालेली नाही. उन्हाचा तडाख्या पुन्हा वाढला आहे. पालेभाज्या आणि फळभाज्याचे भाव गगनाला भिडले आहेत. 

Jun 18, 2024, 10:00 AM IST