दही बटाट्याची भाजी कधी खाल्ली का? नोट करा ही सोपी रेसिपी
बाजारात मिळणाऱ्या त्याच त्या भाज्या खाऊन अनेक वेळा कंटाळा येतो. हिवाळ्यात काहीतरी चटपटीत खावेसे वाटत आहे.
Nov 26, 2024, 04:26 PM IST
Cooking Tips: 'या' भाज्यांमध्ये घालू नकात टोमॅटो, नाही तर संपूर्ण चव होऊ शकते खराब
Cooking Hacks: भारतीय स्वयपांक घरात अगदी प्रत्येक पदार्थात टोमॅटो टाकला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की काही भाज्यांमध्ये टोमॅटो टाकल्याने चव खराब होऊ शकते.
Nov 18, 2024, 09:10 AM ISTभेंडी पाण्यात भिजवून ते प्यायल्यास नेमका काय फायदा होतो?
भेंडीचा असा वापर तुम्ही कधी केलाय का?
Nov 14, 2024, 02:20 PM ISTVIDEO | भाजींचे भाव वधारले, गृहिणींचं बजेट कोलमडलं
Vegetable Rate Increase
Nov 8, 2024, 01:50 PM ISTभारताची राष्ट्रीय भाजी कोणती? कोबी म्हणूच नका...
99 टक्के भारतीयांना नाही माहित राष्ट्रीय भाजीचं नाव. हो, पण नाकं मुरडण्यात हीच मंडळी पुढं...
Oct 23, 2024, 02:48 PM IST
कमाल गोष्ट! उगवते तेव्हा भाजी, पिकल्यावर फळ... नाव माहितीय का?
उगवतं तेव्हा भाजी आणि पिकल्यावर फळं असं कुठलं आहे तुम्हाला माहितीय का त्याच नाव.
Sep 2, 2024, 12:50 PM ISTKitchen Tips: भाजीत चुकून तिखट, मीठ जास्त झालं तर काय कराल?
Kitcehn Tips: भाजीत चुकून तिखट, मीठ जास्त झालं तर काय कराल? अनेकदा स्वयंपाक करताना भाजीत मीठ किंवा तिखट जास्त होतं. अशी कोणी खात नाही आणि सगळी मेहनत वाया जाते. गरजेपेक्षा जास्त मीठ किंवा तिखट खाल्याने फक्त चव बिघडत नाही तर त्याचा आपल्या स्वास्थ्यावरही परिणाम होऊ शकतो
Aug 22, 2024, 12:41 PM ISTलसूण भाजी की मसाला? 9 वर्षांपासून सुरु असलेल्या प्रकरणात हायकोर्टाने काय दिला निर्णय?
गेल्या 9 वर्षांपासून हायकोर्टामध्ये लसूण भाजी आहे की मसाला यावर कायदेशीर लढाई सुरु होती. अखेर मध्य प्रदेश हायकोर्टाने या प्रकरणी महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय.
Aug 13, 2024, 12:42 PM IST
गृहिणीचं किचन बजेट कोलमडलं
Mumbai Ground Report Risiing Price of Vegetable
Jul 29, 2024, 06:05 PM ISTSuccess Story | गोष्ट एका जिद्दीची; भाजीविक्रेत्या काकूंचा मुलगा CA झाला आणि...
Dombivali Vegetable Vendor Women Get Emotional Son Becomes CA
Jul 16, 2024, 08:05 AM ISTटोमॅटो महागले, भाजीत वापरा 'हे' पदार्थ
Tomato Alternative: टोमॅटो महागले, भाजीत वापरा 'हे' पदार्थ. टोमॅटोचे दर कडाडले आहेत, अशावेळी भाजीत आंबटपणा येण्यासाठी वापरा हे पदार्थ. टोमॅटोची ग्रेव्हीऐवजी तुम्ही भोपळ्याची ग्रेव्हीही करु शकता. पिकलेल्या भोपळ्याच्या ग्रेव्हीमध्ये व्हिनेगर मिक्स केल्यास टोमॅटोच्या प्युरीसारखी चव लागते
Jul 5, 2024, 02:41 PM ISTVegetable price Hike : गृहिणीचे किचन बजेट बिघडले! पावसाचा जोर ओसरताच पालेभाज्या, फळभाज्या महागल्या
Vegetable price Hike : मान्सूनचं आगमन झालं तरी हवा तसा पावसाला सुरुवात झालेली नाही. उन्हाचा तडाख्या पुन्हा वाढला आहे. पालेभाज्या आणि फळभाज्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
Jun 18, 2024, 10:00 AM IST'या' 4 भाज्या खाल्ल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण राहील नियंत्रणात
मधुमेह हा आजार शरीरातील रक्ताच्या पातळीत साखरेची वाढ झाल्यामुळे होतो.केवळ वृद्धच नाही तर तरुण लोकही मधुमेहाच्या विळख्यात येत आहेत.
Feb 26, 2024, 12:37 PM ISTHealth Tips : तुम्हीपण भाज्यांच्या साली काढता का? पाहा ‘या’ सालींचे फायदे…
health benefits vegetable peels: आहारात भाज्यांचा समावेश असेल तर त्यातून उत्तम पोषण मिळते. भाज्या खाल्ल्याने शरीराला चांगले पोषक द्रव्य मिळतात. पण आपण काही भाज्याच्या साली काढून खात असतो. त्यामुळे त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही भाज्यांबद्दल सांगणार आहोत ज्या भाज्या सालीसकट खाल्या तर आरोग्याला कोणते फायदे होऊ शकतात?
Jan 18, 2024, 01:06 PM ISTहिवाळ्यात हिरवे वाटाणे खाण्यााचे 5 फायदे
हिवाळ्यात हिरवे वाटाणे खाल्ल्याचे चक्कित करवणारे 'हे' 5 फायदे
Dec 30, 2023, 02:54 PM IST