फ्लॉवरची भाजी खाण्याचे 'हे' फायदे करतील तुम्हाला थक्क...
फ्लॉवर हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामधील पोषकतत्वामुळे शरीर सुदृढ राहते. किमान आठवड्यातून एकदा तरी फ्लॉवरची भाजी खाल्ली पाहिजे . याबद्दल सांगितलं आहे.
Dec 26, 2023, 02:02 PM ISTबहुगुणी 'जलकुंभी' 'या' जीवघेण्या आजारावर फायदेशीर..
Jalkumbhi Benefits: सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) च्या अहवालानुसार वॉटरक्रेसला म्हणजेच जलकुंभीला सूपरफूडचे स्थान मिळाले आहे. पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली भाजी म्हणून ओळखली जाईल. सीडीसी हे आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांवर आधारित फळे आणि भाज्यांची यादी करते. त्यांच्या या यादीतील आरोग्यदायी भाजीत जलकुंभीचा समावेश झालाय.
Aug 22, 2023, 06:50 PM IST"दोन दिवस टोमॅटो महाग, मीडियात लईच आग लागलीये'', लाल चिखल म्हणत प्रवीण तरडे यांनी लिहिलेली पोस्ट एकदा वाचाच
Pravin Tarde : प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर शेतकऱ्यांसाठी टॉमेटोचे वाढते दर पाहता एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. दरम्यान, अनेकांनी प्रविण तरडे यांच्या पोस्टवर कमेंट करत पोस्ट शेअर केली आहे.
Jul 10, 2023, 10:35 AM ISTVIDEO: तुम्ही वापरताय ती भाजी शौचालयातली तर नाही ना?
Beed People Alert Vegetables Kept In Womens Toilet
Jun 24, 2023, 03:40 PM ISTVegetable Price Hike : कोथिंबीरीची जुडी शंभरीपार; वाढलेल्या दरांनी गृहिणींचं बजेट कडाडलं
Vegetable Price Hike : मान्सून लांबल्याने भाजीपाल्यावर त्यांचा परिणाम झाला असून भाज्यांची आवक मंदावल्याने सहाजिकच भाज्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
Jun 21, 2023, 01:14 PM ISTVideo | गृहिणींचं महिन्याचं बजेट कोलमडलं
Home Makers Budget To Get Unstable Vegetable Price Hike
Jun 13, 2023, 11:05 AM ISTरोजच्या आहारात 'या' भाजीचा समावेश करा, अनेक आजारांवर रामबाण औषध
Coccinia grandis benefits in Marathi : हिरव्या भाज्या खायच्या म्हणाल्या की, आपल्यापैकी अनेकजण नाक मुरडतात. यापैकी बऱ्याच भाज्या खाण्याच्या बाबतीत लहान मुलांसह मोठेही नौटकी करताना दिसतात.
Jun 2, 2023, 05:15 PM ISTKitchen Tips : तुमच्या आवडत्या भाज्या कश्या आणि किती दिवस साठवायच्या?
Vegetable Stock : भाज्यांची योग्य प्रकारे साठवणूक केल्याने ती ताजी आणि सुरक्षित राहतील. तुमच्या आवडत्या भाज्या कशा साठवायच्या याबद्दल अधिक जाणून घ्या.
May 1, 2023, 05:24 PM ISTVegetable : या भाज्या देतात रोगांना निमंत्रण ! खाल्ल्याने 'हे' होऊ शकते नुकसान
Vegetable Side Effects: भाज्यांचा प्रामुख्याने आपल्या रोजच्या आहारात समावेश केला जातो. पोषक तत्वांनी युक्त भाज्या (Vegetables) खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नेहमी पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. भाज्या खल्ल्याने त्याचा खूप आरोग्याला लाभ होतो. मात्र, असा काही भाज्या आहेत की त्या रोगांना निमंत्रण देतात. त्यामुळे या भाज्या खाण्याचे शक्यतो टाळा.
भाज्यांचे सेवन केल्याने शरीर मजबूत होते आणि आजारांचा धोका दूर राहतो. निरोगी राहण्यासाठी सर्व प्रकारच्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो, परंतु काही भाज्या खाणे घातक ठरु शकते. कोबीसह काही भाज्यांमध्ये कीटक असतात, अशा भाज्या रोगांचे कारण बनू शकतात.
Jan 21, 2023, 03:34 PM ISTतुमची 'ही' नावडती भाजी तुमचं वजन कमी करण्यास करेल मदत; आजच आहारात करा समावेश
मात्र तुम्हाला माहितीये का ही भाजी खाणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Oct 15, 2022, 06:51 AM ISTWeight Loss Food: एक भाजी चटकन वितळवेल चरबी; पोट सुटलंय म्हणणंच विसरुन जाल
व्यायाम करण्यास अडचणी, हाताशी कमी असणारा वेळ या साऱ्यामुळं वजन वाढण्यात आणखी वाव मिळतो.
Jun 6, 2022, 08:06 AM IST
महागाईचा सर्वसामांन्याना दणका, टोमॅटोचे दर 70 रुपये ते 100 रुपयांच्या घरात
महागाईच्या जाळ्यात अडकलेल्या सर्वसामांन्याना आणखी एक झटका देणारी बातमी. 30-40 रुपये किलोने मिळणारा टोमॅटोने भाव खाल्लाय.
May 24, 2022, 11:18 PM IST
Video | भाव वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
Vegetable Price Hike
Apr 19, 2022, 09:45 PM ISTVIDEO | पेट्रोलपेक्षा शेवग्याच्या शेंगा महाग, काय म्हणतायेत भाजी विक्रेते?
Vegetable Price Hike
Feb 5, 2022, 07:15 PM IST