कपिल शर्मा पुन्हा अफेअरमध्ये अडकणार? 9 वर्षांनंतर 'या' चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग सुरू
कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. 2015 मध्ये आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल चे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. या चित्रपटात कपिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत आणि एकदा पुन्हा त्याच्या हशा आणि गोंधळाचा खळखळाट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
Jan 25, 2025, 04:58 PM ISTअमिताभ बच्चनची उडवली खिल्ली, संतापत अभिषेक शोमधून उठून गेला, पाहा VIDEO
नेहमी शांत, संयमी असणार अभिषेक बच्चन शोमध्ये का भडकला? अमिताभ बच्चन यांच्याबद्दल नेमकं काय बोललं गेलं शोमध्ये? VIDEO पाहून संपुर्ण घटनाक्रम समजून घ्या
Oct 6, 2022, 02:31 PM ISTRohit shetty मुळे अभिनेत्याला करावा लागला खतरनाक स्टंट... Ranveer Singh ही घाबरला अन् पुढे जे झालं ते...; Video व्हायरल
आज सुपरहिट रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 12' चा ग्रँड फिनाले आहे.
Sep 25, 2022, 06:02 PM ISTबहुचर्चित 'अर्जुन पटियाला'चा ट्रेलर प्रदर्शित
पाहा 'अर्जुन पटियाला' ट्रेलर
Jun 20, 2019, 02:40 PM IST'फुकरे रिटर्न्स'चे मजेशीर व्हिडिओ
'फुकरे रिटर्न्स'चा ट्रेलर सध्या सोशल मीडियामध्ये खूपच धुमाकूळ घालत आहे. आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी या विनोदी चित्रपटाचे काही मजेशीर व्हिडिओ शेअर केले आहेत.
Nov 27, 2017, 03:15 PM IST'या' चित्रपटातून गोविंदा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला!
अभिनेता गोविंदा आपल्या 'फ्राई डे' या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नव्या कलाकारांसोबत काम करणे गोविंदाला भावते.
Oct 31, 2017, 07:56 PM IST