valmik karad

संतोष देशमुख Murder Case : स्कॉर्पिओचा 'तो' धक्कादायक CCTV समोर; 6 आरोपी अन्...

बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणात आता आणखी एक नवा CCTV फुटेज समोर आला आहे.   

 

Feb 11, 2025, 09:04 AM IST

मोठी बातमी! धनंजय मुंडेंची 'त्या' प्रकरणात होणार चौकशी, अजित पवारांनी मागितला एका आठवड्यात अहवाल

Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. धनंजय मुंडे यांची चौकशीचे आदेश देण्यात आले असून एक आठवड्यात समितीला अहवाल मागितला आहे.

Feb 3, 2025, 08:02 PM IST

वाल्मिकला रुग्णालयात सुविधा; माध्यमात व्हिडीओ पण पोलिसांना आरोपी सापडेना, धनंजय देशमुखांनी सारंच काढलं!

Beed Crime: मी आज सीआयडी अधिकाऱ्यांना भेटून यांसदर्भात प्रश्न विचारणार असल्याचे त्यांनी झी 24 तास शी बोलताना सांगितले.

Jan 23, 2025, 02:26 PM IST

सर्वात मोठी अपडेट! संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही झी 24 तासच्या हाती

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वीचा एक सीसीटीव्ही झी 24 तासच्या हाती लागलाय. या व्हिडीओमध्ये सर्व आरोपी एकत्र दिसत आहेत. 

Jan 21, 2025, 02:10 PM IST

वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे असताना पोलीस संरक्षण कसं? अंजली दमानियांचा सवाल

वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे दाखल असताना देखील त्याला शासकीय पोलीस संरक्षण कसं? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.  

Jan 18, 2025, 12:43 PM IST

परळीचा गुंड लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष, वाल्मिक कराड कुणाचा लाडका भाऊ?

Valmik Karad: वाल्मिक कराड हा परळीचा सर्वेसर्वा होता की काय असा प्रश्न निर्माण झालाय. 

Jan 9, 2025, 07:19 PM IST