पुण्यातील तरुण लडाखमध्ये दरीत कोसळून गंभीर जखमी
पुण्यातील 32 वर्षीय तरुण लडाखमध्ये अठरा हजार फुटांवर असताना दरीत कोसळला आहे. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याला एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीत हलवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
Aug 17, 2017, 08:42 PM ISTऔरंगाबादमध्ये दरीत आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यातल्या हनुमंतखेडा इथे बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याची घटना समोर आलीय.
Jul 16, 2017, 10:29 PM ISTखोपोलीजवळ टेम्पो 50 फूट खोल दरीत कोसळला, 2 ठार
खोपोलीजवळ टेम्पो 50 फूट खोल दरीत कोसळला, 2 ठार
Dec 22, 2016, 04:14 PM ISTप्रबळगडावर आढळला बेपत्ता ट्रेकर महिलेचा मृतदेह
पनवेलच्या प्रबलगडावर ट्रेकींगसाठी आलेल्या रचिता कानोडिया या 27 वर्षीय विवाहीतेचा दरीत मृतदेह सापडलाय. रचिता हि तेलंगानातील सिंकदराबाद येथे राहणारी असून तिचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.
Dec 8, 2016, 12:30 AM ISTपुण्यात विचित्र अपघात, एक कार, दोन बस आणि डम्पर
Jun 11, 2015, 03:31 PM ISTकतरिना रणबीर सोडून कोणाला करते किस?
बॉलिवूडचे हॉट कपल रणबीर आणि कतरिना यांच्या लव अफेअरच्या चर्चा सुरू असताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात कतरिनाबरोबर एक व्यक्ती लिपलॉक किस करताना दिसतो आहे. हा रणबीर नाही तर आदित्य रॉय कपूर हा आहे.
Feb 4, 2015, 07:34 PM IST