पहिल्या पगारातून नवऱ्याने फोन गिफ्ट केला, तिने त्यावरुनच BFला व्हिडिओ कॉल केला अन नंतर...; गाठावं लागलं पोलीस स्टेशन
Crime News Today: बिहारच्या मुजफ्फरमध्ये महिला तिच्या प्रियकरासोबत फरार झाली आहे. लग्नाच्या 10 महिन्यांनंतरच ती प्रियकरासोबत पळून गेली आहे.
Feb 15, 2025, 03:31 PM IST
'ही' आहेत जगातील सर्वात महागडी चॉकलेट्स, किंमत ऐकून बसेल धक्का
World Most Expensive Chocolates on Chocolate Day 2025: व्हॅलेंटाईन वीकच्या तिसऱ्या दिवशी चॉकलेट डे साजरा केला जातो. यानिमित्ताने जाणून घेऊयात जगातील सर्वात महागडी चॉकलेट्स कोणती आहेत.
Feb 9, 2025, 12:49 PM ISTमुंबईकरांनो रविवारी Valentine's Week निमित्त घराबाहेर पडणार असाल तर हे एकदा वाचाच
Mumbaikar Valentine Week Plan Spoil: व्हॅलेंटाइन्स वीक सुरु असल्याने रविवारी जोडादाराबरोबर मुंबईत भटकंतीचा विचार करत असाल तर ही बातमी वाचाच.
Feb 8, 2025, 11:08 AM ISTLoveyapa Movie Review: क्यूट लव्ह स्टोरी आणि बराच गोंधळ, कसा आहे Loveyapa चित्रपट?
जुनैद खान आणि खुशी कपूर यांचा 'लवयापा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बाह्यदृष्ट्या साधा दिसणारा हा चित्रपट आतून खूप खोल आणि अर्थपूर्ण आहे. जर तुम्ही व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी त्याचा आढावा घेतल्यास तुम्हाला अधिक चांगलं समजून घेता येईल.
Feb 7, 2025, 05:03 PM IST
Valentine's Week 2025: प्रेमाचा विशेष उत्सव, जाणून घ्या आठवड्याभराचं शेड्यूल
फेब्रुवारी महिना प्रेमाचा महिना मानला जातो आणि 7 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणारा व्हॅलेंटाईन वीक प्रेमी जोडप्यांसाठी अत्यंत खास असतो. या आठवड्यात प्रत्येक दिवस प्रेम व्यक्त करण्यासाठी एक अनोखा मार्ग असतो. चला, प्रत्येक दिवसाची महत्त्वपूर्ण माहिती पाहूयात:
Feb 7, 2025, 03:28 PM IST
आमीर खानचा लेक आणि श्रीदेवीच्या मुलीचा भन्नाट चित्रपट; 'लवयापा'च्या ट्रेलरने वाढवली उत्कंठा
ओटीटीवर 'महाराजा' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणारा जुनैद खान 'लवयापा' चित्रपटात प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार आहे. या चित्रपटात त्याची भूमिका त्याच्या करिअरचा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. चित्रपटाची कथा अतिशय सुंदर विषयावर आधारित असून त्यात Gen Z च्या जीवनशैली आणि नातेसंबंधांना आकर्षकपणे दाखवण्यात आले आहे. खुशी आणि जुनैद या दोघांचीही भूमिका प्रेक्षकांसाठी एकदम उत्कृष्ठ ठरली आहे.
Jan 11, 2025, 05:33 PM ISTValentine's Day Special : प्राचीन काळात साजरा व्हायचा प्रेमाचा दिवस; मदनोत्सव आणि ती प्रेम कहाणी तुम्हाला माहिती आहे का?
Valentine's Day 2024 : प्राचीन काळातही प्रेमाचा दिवस साजरा व्हायचा. मदनोत्सव कोणाच्या प्रेम कहाणीला समर्पित आहे, तुम्हाला माहिती आहे का?
Feb 13, 2024, 12:43 PM IST'लग्नाच्या 10 वर्षांनंतर..., नवरे डोकेदुखी असतात'; Valentines Day आधी ट्विंकल खन्नाची पोस्ट
Twinkle Khanna : Valentines Day ला नवरे त्यांच्या बायकोला काय गिफ्ट देतात हे सांगत ट्विंकल खन्नानं शेअर केली पोस्ट
Feb 12, 2024, 12:21 PM ISTप्रेमाचं प्रतिक असलेल्या Teddy Day च्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा
Teddy Day Wishes in Marathi : व्हॅलेंटाइन विकमध्ये टेडी डे हा चौथ्या दिवशी साजरा केला जातो. आपल्या जवळच्या व्यक्तीला टेडी डे देऊन व्यक्त करा प्रेम....
Feb 9, 2024, 06:24 PM ISTValentine Week मध्ये पार्टनरसोबत नक्कीच पाहा 'हे' चित्रपट
Valentine Week सुरु झाला आहे. त्यामुळे सगळेच कपल हे त्यांच्या पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी काही तरी वेगवेगळे करण्याचा किंवा कुठे तरी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. अशात काही कपल्स आहेत ज्यांना कुठेही फिरायला न जाता घरीच हा खास दिवस त्यांच्या पार्टनरसोबत व्यथित करायला आवडतो. अशात चित्रपट प्रेमींसाठी ही बातमी आहे.
Feb 8, 2024, 07:15 PM ISTValentines Day च्या दिवशी जोडीदाराला सरप्राईज द्यायचंय? 'हे' आहेत गिफ्टसाठी बेस्ट पर्याय
Valentines Day Gifts Ideas For Boyfriend: व्हॅलेंटाईन डे वर तुमच्या प्रियकराला खास गिफ्ट कसे द्यायचे याच्या काही कल्पना तुम्ही पाहू शकता. या गोष्टी तुमच्या प्रियकराला गिफ्ट करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरतील.
Feb 6, 2024, 05:50 PM ISTप्रपोज करताना लाल रंगाच गुलाब का देतात?
दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रेमी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन वीक रोज डे म्हणून साजरा करतील. लाल गुलाबाची आठवण येताच प्रत्येकाला आपल्या प्रेमाच्या जोडीदाराची आठवण येते, पण तुम्हाला माहित आहे का? प्रपोज करताना लाल रंगाचं गुलाब का देतात.
Feb 6, 2024, 04:53 PM ISTValentine Week 2024: लागा तयारीला! 'या' तारखेपासून सुरु होणार व्हॅलेंटाईन वीक
Valentine Week 2024 Start Date: लव्ह बर्डससाठी 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणुन साजरा करतात. आपल्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीसमोर या दिवशी आपल्या मनातील प्रेमळ भावना व्यक्त केल्या जातात.
Feb 5, 2024, 01:53 PM IST
Valentines Day : 'या' लोकांना व्हॅलेंटाईनच्या दिवशी मिळणार खास गिफ्ट, आयुष्यात येईल खरं प्रेम
Valentines Day Special : प्रेमासाठी आजचा दिवस खास...आज 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे...प्रत्येक जण आजच्या दिवशाची वाट पाहत असतो. कारण तो आज आपला प्रिय व्यक्तीला जीवन भरासाठी बूक करणार असतो. आपल्या प्रेम व्यक्त करणार असतो. तर आजच्या दिवस काही राशींसाठी अतिशय शुभ आहे.
Feb 14, 2023, 07:18 AM ISTCrime News : व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी नको ते करु बसला; सेलिब्रेशन आता जेलमध्ये
व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंडला खूश करण्याच्या नादात हा तरुण थेट जेलमध्ये गेला आहे.
Feb 13, 2023, 08:26 PM IST