'प्रेम असेल तर पाठवा पिझ्झा,' Valentine Day ला तरुणीच्या मेसेजनंतर Swiggy ने काय केलं पाहा
'व्हॅलेंटाइन डे'ला तरुणीने ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप स्विग्गीकडे एक विनंती केली होती. स्विगीने यानंतर तिला सरप्राइज देत आश्चर्याचा धक्का दिला.
Feb 15, 2024, 03:53 PM IST
Valentine Day 2024 Horoscope : 'व्हॅलेंटाईन डे'ला तुमच्या राशीत फुलेल प्रेमाचा बहर? 'या' राशींच्या लोकांना मिळणार खरा जोडीदार
Valentine Day 2024 Horoscope : प्रेमात एकदा पडूच पाहा, असं म्हणतात. प्रेमाचा दिवस 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाइन डे हा कोणत्या राशीच्या लोकांसाठी खास ठरणार आहे, जाणून घ्या.
Feb 14, 2024, 11:46 AM ISTपाकिस्तानात KISS ला काय म्हणतात?
Valentine Day : देशासह जगभरात सध्या व्हॅलेटाईन वीक साजरा केला जातोय. 14 फेब्रुवारीला व्हेलेटाईन डे असतो. हा दिवस प्रेमाचा दिवस किंवा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाआधी अनेक डे साजरे केले जातात. यापैकीच एक म्हणजे किस डे
Feb 13, 2024, 05:47 PM ISTValentine's Day Special : प्राचीन काळात साजरा व्हायचा प्रेमाचा दिवस; मदनोत्सव आणि ती प्रेम कहाणी तुम्हाला माहिती आहे का?
Valentine's Day 2024 : प्राचीन काळातही प्रेमाचा दिवस साजरा व्हायचा. मदनोत्सव कोणाच्या प्रेम कहाणीला समर्पित आहे, तुम्हाला माहिती आहे का?
Feb 13, 2024, 12:43 PM ISTKiss Day Wishes in Marathi : खास मराठीतून शुभेच्छा देत साजरा करा किस डे...
Kiss Day 2024 Wishes Status, Images, Quotes, SMS, Messages for Whatsapp in Marath : व्हॅलेंटाइन वीकमधील सातवा दिवस हा 13 फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशीला किस डे म्हणून साजरा करण्यात येतो. 'किस डे' निमित्ताने हे Messages, SMS शेअर करून जोडीदाराला द्या प्रेमाच्या मराठीतून शुभेच्छा
Feb 12, 2024, 03:25 PM ISTजे एक मिठी करू शकते ते शब्दांनाही जमत नाही; मिठी मारण्याचे प्रकार आणि त्यांचे अर्थ
Differant Types of Hugs and Their Meaning: आजच्या काळात, मिठी मारणे ही एक सामान्य गोष्ट बाब आहे. पण तुम्हाला मिठी मारण्याचे प्रकार असतात आणि त्यांचे अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
Feb 12, 2024, 11:53 AM ISTHug Day Wishes in Marathi : 'हग डे' निमित्ताने हे Messages, SMS शेअर करून जोडीदाराला द्या प्रेमाची झप्पी
Hug Day 2024 Wishes Status, Images, Quotes, SMS, Messages for Whatsapp in Marathi : व्हॅलेंटाइन वीकमधील सहावा दिवस हा 12 फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशीला हग डे असं म्हणतात. 'हग डे' निमित्ताने हे Messages, SMS शेअर करून जोडीदाराला द्या प्रेमाची झप्पी
Feb 11, 2024, 02:54 PM ISTPromise Day Wishes in Marathi : या 'प्रॉमिस डे' ला जोडीदाराला द्या 'हे' खास मराठीतून शुभेच्छा आणि वाढावा नात्यातील प्रेम
Promise Day 2024 Wishes Status, Images, Quotes, SMS, Messages for Whatsapp in Marathi : व्हॅलेंटाइन वीकमधील पाचवा दिवस हा 11 फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी प्रेम जोडपे एकमेकांना वचन देत प्रॉमिस डे साजरा करतात. या प्रॉमिस डेसाठी खास मराठीमध्ये शुभेच्छा द्या आणि तुमच्या जोडीदारासोबतचं नातं आणखी घट्ट करा.
Feb 10, 2024, 02:22 PM ISTचॉकलेट डे ला फक्त चॉकलेट्सच नाही तर सोबत द्या 'या' मराठी शुभेच्छा, नातं होईल अधिक घट्ट
Happy Chocolate Day wishes in Marathi: 'कुछ मिठा हा जाए' असं म्हणत चॉकलेट डे साजरा केला जातो. व्हॅलेन्टाईन विकमध्ये हा तिसरा महत्त्वाचा दिवस आहे. प्रेमाची कबुली देण्याचा हा खास दिवस मानला जातो.
Feb 8, 2024, 04:28 PM ISTHappy Propose Day : 'या' रोमँटिक शुभेच्छांसह 'प्रपोज डे' करा साजरा, पाहा खास मराठी शुभेच्छा, Whatsapp Status, HD Photos
Happy Propose Day : 8 फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा करण्यात येणार आहे. आपल्या प्रिय व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. पण तुम्हाला काय बोलायचं सुचत नाही, किंवा शब्दात प्रेम व्यक्त करता येत नाही. तर तुमच्यासाठी या खास मराठीतून शुभेच्छा, नक्की कामी येईल.
Feb 7, 2024, 02:24 PM ISTValentines Day च्या दिवशी जोडीदाराला सरप्राईज द्यायचंय? 'हे' आहेत गिफ्टसाठी बेस्ट पर्याय
Valentines Day Gifts Ideas For Boyfriend: व्हॅलेंटाईन डे वर तुमच्या प्रियकराला खास गिफ्ट कसे द्यायचे याच्या काही कल्पना तुम्ही पाहू शकता. या गोष्टी तुमच्या प्रियकराला गिफ्ट करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरतील.
Feb 6, 2024, 05:50 PM ISTप्रपोज करताना लाल रंगाच गुलाब का देतात?
दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रेमी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन वीक रोज डे म्हणून साजरा करतील. लाल गुलाबाची आठवण येताच प्रत्येकाला आपल्या प्रेमाच्या जोडीदाराची आठवण येते, पण तुम्हाला माहित आहे का? प्रपोज करताना लाल रंगाचं गुलाब का देतात.
Feb 6, 2024, 04:53 PM ISTRose Day 2024 : नुसतं गुलाब कुठं देता.., थोडी शेरोशायरी करा!
Rose Day 2024 Special Shoroshayari : प्रेमी युगलांची प्रतीक्षा आता संपली आहे. व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस म्हणजे रोज डे 7 फेब्रुवारीला साजरा केला जातोय. यानिमित्ताने तुम्हीही गलफ्रेंडला किंवा बॉयफ्रेंडला गुलाब देणार असालच.
Feb 6, 2024, 04:44 PM ISTRose Day 2024: गुलाबाच्या रंगाचे 'हे' महत्त्व तुम्हाला माहित आहे का? नाहीतर रोज डेला कराल चूक
Rose Day : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून साजरा केला जातो. अलिकडच्या काळात तरुणमंडळींमध्ये एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करणं, रोज डे किंवा व्हॅलेंटाईन डे साजरा करणं हा आर्षणाचा विषय असतो. आपल्या आवडीच्या व्यक्तीला किंवा मित्रमैत्रिणींविषयी गुलाबाचे फुल देऊन प्रेम व्यक्त केलं जातं.
Feb 6, 2024, 03:44 PM IST'या' राशीच्या मुलींना इम्प्रेस करणं असतं कठीण
Valentine Day 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार विशेष राशीच्या मुलींना इम्प्रेस करणं खूप कठीण असंत. तुम्ही तर या राशींच्या तरुणीला इम्प्रेस तर करत नाही आहात ना?
Feb 6, 2024, 03:02 PM IST