valentine day 2024

रिलेशनशिप टिप्स : मुलींना इम्प्रेस करण्याचे 'हे' फंडे माहिती आहे काय?

How To Impress Girl in Marathi: Valentines Week ला बुधवारी 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होते आहे. अशात तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी तरुणांसाठी ही खास टीप्स

Feb 6, 2024, 02:25 PM IST

तुमच्या जोडीदाराला द्या रोझ डे च्या या रोमँटिक शुभेच्छा, पहा मराठी मेसेज, Whatsapp Status, HD Photos

Happy Rose Day Wishes in Marathi:  व्हॅलेंटाईन डेच्या दिवसाची सुरुवातही ही रोझ डे (Rose Day Wishes In Marathi) नं होतं असते. बुधवारी 7 फेबुवारी 2024 ला रोझ डे आहे. यादिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला गुबालाब देऊ शुभेच्छा दिल्या जातात. आपल्या प्रिय व्यक्ती खास मराठीत शुभेच्छा द्या. 

 

Feb 6, 2024, 01:31 PM IST

Valentine Day Offers: व्हॅलेंटाईन डे निमित्त 'या' Smartphones वर मिळतेय 40 टक्क्यांची सूट

Valentine Day Smartphone Offer: अशा या खास दिवशी प्रेमाच्या व्यक्तीला लहानशी किंवा मग एखादी खास भेट घेण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. तुम्हीही आहात का? 

 

Feb 5, 2024, 02:16 PM IST

Valentine Week 2024: लागा तयारीला! 'या' तारखेपासून सुरु होणार व्हॅलेंटाईन वीक

Valentine Week 2024 Start Date: लव्ह बर्डससाठी 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणुन साजरा करतात. आपल्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीसमोर या दिवशी आपल्या मनातील प्रेमळ भावना व्यक्त केल्या जातात.

 

Feb 5, 2024, 01:53 PM IST

Valentine Day 2024 : 'या' राशीच्या मुलींना इम्प्रेस करणं आहे सोपं, तुमच्या गर्लफ्रेंडची रास कुठली?

Valentine Day 2024 : फेब्रुवारी महिना आला की प्रेमी युगुलांना वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डेचे. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येतो. तुमच्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायचं असेल तर आधी तिची रास जाणून घ्या कारण विशिष्ट राशीच्या मुलींना इम्प्रेस करणं सोपं असतं. 

Feb 5, 2024, 01:32 PM IST

Valentine Day 2024: प्रपोजनंतरही पारखून पाहा तुमच्या जोडीदाराला, 'हे' सहा संकेत दिसल्यास...

Valentines Day Tips in Marathi: वॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेमाचा आठवडा. आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहताय. तर, या प्रेमाच्या आठवड्यात तुम्हाला ही संधी मिळू शकते. पण तिचे उत्तर काय असेल याची भितीही वाटते. म्हणूनच आत्ताच या संकेतातून तुमच्या पार्टनरला तुमच्याबद्दल काय वाटते हे जाणून घ्या. 

Feb 2, 2024, 06:37 PM IST

Valentine Week : कधी कोणता दिवस साजरा कराल?

फेब्रुवारी महिना आला की तरुणांना व्हॅलेंटाइन डेचे वेध लागतात. चला तर जाणून घेऊया यंदाच्या व्हॅलेंटाईन वीकचे दिवस

Jan 28, 2024, 08:48 PM IST

Valentine Day ला जोडीदारासोबत थायलंड फिरण्याची संधी, पाहा सर्व Details

IRCTC Tour Package : फेब्रुवारी महिना सुरु झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डेचे. जर तुम्हीपण व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने काही प्लॅन करत असाल  तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.  कारण रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक शानदार हवाई टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला थायलंडमध्ये फिरण्याची संधी मिळणार आहे.   

Jan 24, 2024, 01:18 PM IST