vaccination

'मुलांचा लसींआभावी मृत्यू पण सरकार गायींना...'; राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'महाराष्ट्रात...'

Government Concern About Cows Kids Are Dying: मोठे रस्ते बांधताय, पुतळे उभारताय, मेट्रो आणि बुलेट ट्रेन आणताय. विकासाच्या गप्पा मारताय, पण आमच्या मुलांच्या तापावर धड इलाज होत नाहीत."

Oct 6, 2024, 07:24 AM IST
WHO Unicef Reports India Sixteen Lakh Childrens Away From Vaccination PT1M22S

भारतात 16 लाख बालकं लसीकरणापासून वंचित

भारतात 16 लाख बालकं लसीकरणापासून वंचित

Jul 17, 2024, 01:05 PM IST

कोरोनाची लस घेतलेल्यांना आकस्मिक मृत्यूचा धोका अधिक? केंद्र सरकारचा मोठा खुलासा

COVID 19 Vaccination Connection With Sudden Death Among Young: कोरोना लसीकरणानंतर तरुणांचा हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं असल्याची चर्चा असून यासंदर्भात आयसीएमआरने खुलासा केला आहे.

Nov 21, 2023, 12:59 PM IST

भटक्या कुत्र्याच्या चाव्याने चिमुरड्याने बापाच्या कुशीत सोडला जीव, मुंबई मनपाने घेतला मोठा निर्णय

'रेबिजमुक्त मुंबई’ साठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने पुढाकर घेतला आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 6 प्रशासकीय विभागांमधील 15 हजार भटक्‍या श्‍वानांचे  रेबिज लसीकरण होणार आहे.  राज्यात पहिल्यांदाच मोबाईल ॲपआधारित रेबिज लसीकरण केलं जाणार आहे. 

Sep 30, 2023, 04:58 PM IST

लसीकरणानंतर इंजेक्शनची सुई 5 महिने चिमुकलीच्या मांडीतच; बदलापूरमधील धक्कादायक प्रकार

बदलापूर मध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. 9 महिन्याच्या चिमुरडीच्या मांडीत इंजेक्शनची सुई राहिली होती. तब्बल पाच या मुलीला त्रास होत होता.

Aug 17, 2023, 04:17 PM IST
 Mumbai corona cases are incresing rapidly PT1M3S

Fact Chek! कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना लॉटरी? सरकार तुमच्या खात्यात 5 हजार जमा करणार?

ज्यांनी कोरोनाचे दोन डोस घेतलेत त्यांना 5 हजार रुपये मिळणार आहेत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. असा एक मेसेज व्हायरल होतोय...पैसे हवे असतील तर काय करावं लागेल तेदेखील सांगण्यात आलंय...हा दावा खरा आहे का...? 

Mar 31, 2023, 11:09 PM IST

Corona Guidelines : 'या' राज्याने उचललं कठोर पाऊल, शाळा, कॉलेज, हॉटेल, सिनेमागृहात मास्कसक्ती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट मोडवर , नव वर्षाच्या पार्टीवरही निर्बंध... लसीकरणासाठीही कडक पावलं उचलण्याच्या सूचना

Dec 26, 2022, 06:33 PM IST

Corona In India: चिंता वाढली! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सर्व राज्यांना पत्र

बैठकीनंतर शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाईडलाईन्स जारी केल्या आहे. यामध्ये केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून, आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये खास लक्ष देण्यास सांगितलं आहे. 

Dec 23, 2022, 06:28 PM IST