पुण्यात आणखी एका लसीची निर्मिती होणार, मांजरीत लवकरच उत्पादन
Another Vaccine manufactured Coming soon in Pune : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, पुण्यात कोव्हिल्डशिडबरोबरच आता आणखी एका लसीची निर्मिती होणार आहे.
Jan 20, 2022, 07:53 AM ISTसरकार घेणार मोठा निर्णय! आता तुम्हाला मेडिकल स्टोअरमधून खरेदी करता येणार कोरोना लस
कोविशील्ड, कोव्हॅक्सीन खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्याची DCGI च्या समितीची शिफारस
Jan 19, 2022, 11:02 PM ISTचिंता मिटली! 12 ते 14 वयोगटातील मुलांचं 'या' महिन्यापासून सुरू होणार लसीकरण
12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत चांगली बातमी
Jan 17, 2022, 06:55 PM ISTFact check- लस घेतल्यानंतर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू?, BMC ने फेटाळला दावा
लस घेतल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचं म्हटलं गेलंय. मात्र मुंबई महापालिकेने हा दावा खोटा असल्याचं म्हटलंय.
Jan 16, 2022, 03:02 PM ISTकोरोना लसीवरुन राजकारण पेटलं, केंद्राने राज्याचा दावा फेटाळला
Corona Vaccine Supply : कोरोना लसीकरणाबाबत महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेला दावा चुकीचा आहे, असे म्हणत केंद्राने राज्याचा दावा फेटाळला.
Jan 15, 2022, 09:44 AM ISTVIDEO । कोरोना लसीवरुन राजकारण पेटलं, केंद्राने राज्याचा दावा फेटाळला
Central Govt Rejects Maharashtra Govt Demand For Shortage Of Vaccines
Jan 15, 2022, 09:05 AM ISTVIDEO । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट सौम्य?
India Corona Third Wave Not Severe As Corona Second Wave
Jan 15, 2022, 08:20 AM ISTकोरोनाचा संसर्ग : पुणे महापालिकेचा महत्वाचा निर्णय
Coronavirus in Pune :राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिकेने महत्वाची निर्णय घेतला आहे.
Jan 14, 2022, 07:37 AM ISTVIDEO| तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेतले ना?
95 Lakh Peoples Are Not Taken 1st Dose Of Vaccination
Jan 13, 2022, 05:45 PM ISTसंसदेत कोरोनाचा शिरकाव; तब्बल 718 कर्मचारी बाधित
Corona Cases in Parliament : देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्याही वाढत आहे. देशाच्या संसदेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
Jan 13, 2022, 11:27 AM ISTMaharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन केव्हा लागणार? आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंच
राज्यात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लावण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 12, 2022, 07:42 PM ISTRajesh Tope | राज्यातील कोरोना निर्बंध केव्हापर्यंत शिथिल होणार? पाहा काय म्हणाले आरोग्यमंत्री
राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Corona Guidelines) निर्बंध लावण्यात आले. हे निर्बंध केव्हा शिथिल होणार, याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे.
Jan 12, 2022, 06:31 PM IST
Video | ऑनलाईन नोंदणी Full असूनही लसीकरण केंद्र रिकामी कशी ?
Mumbai Teens Not Showing Interest In Vaccination As Registration Goes Full
Jan 12, 2022, 09:40 AM ISTVideo | पंतप्रधानांची आज मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक, कोरोनाबाबत महत्वाचे निर्णय घेणार
PM Modi To Meet VC With All CMs To Review Covid Situations And Vaccination
Jan 11, 2022, 01:20 PM IST