Makar Sankranti 2025 : महाभारत युद्धादरम्यान अखेर मकरसंक्रांतीच्याच दिवशी भीष्म पितामहांनी देह का सोडला?
Makar Sankranti 2025 : प्रत्येक सणामागे एक ना अनेक कथा असतात. मकर संक्रांत, उत्तरायणाशी संबंधित अशीच एक कथा सांगितली जाते.
Jan 10, 2025, 02:51 PM IST
Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीला साडीवर कोणते दागिने घालावे? पाहा स्मार्ट मॉडर्न लूक
happy makar sankranti 2024 News In marathi: नवीन वर्षाचा पहिलाच सण म्हणजेमकर सक्रांत. उद्या म्हणजेच 15 जानेवारीला जगभरात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. लहानांपसून ते अगदी थोरा-मोठ्यांपर्यंत सगळेच जण हा सण अगदी उत्साहात साजरा करतात. या दिवशी काळ्या रंगाच्या साडीला विशेष महत्त्व. काळ्या रंगाच्या साडीवर उठून दिसेल अशी कोणती ज्वेलरी घातलीत तर तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसाल हे प्रत्येकीला समजतेच असे नाही. चला तर मग जाणून घेऊया दागिन्यांबद्दल...
Jan 14, 2024, 12:19 PM ISTटीना दत्ताने केले हॉट फोटोशूट...
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ताला आतापर्यंत आपण सोज्वळ, संस्कारी रूपात पाहिले आहे.
Dec 14, 2017, 11:15 AM IST