केवळ १७६८ रुपयांत हातात पडणार 'सॅमसंग गॅलक्सी एस ७ अॅक्टिव्ह'!
सॅमसंगनं आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलक्सी एस ७ चं अॅक्टिव्ह व्हेरिएन्ट लॉन्च केलंय. हा मोबाईल सध्या केवळ अमेरिकन बाजारात लॉन्च करण्यात आलाय.
Jun 9, 2016, 08:15 AM ISTजगातील सर्वात फास्ट ट्रेन बनणार हायपरलूप वन, अमेरिकेत पहिली चाचणी यशस्वी - पाहा व्हिडिओ
हायपरलूप वन या जगातील सर्वात फास्ट ट्रेनचं बुधवारी अमेरिकेच्या नॉर्थ लास वेगास येथे यशस्वी परीक्षण करण्यात आले. हायपरलूप वनचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे ही बुलेट ट्रेनच्या दुप्पट वेगाने जाते. जगातील सर्वात फास्ट ट्रेनचा ताज हिच्या डोक्यावर जातो आहे.
May 13, 2016, 04:01 PM ISTअमेरिकेत प्रचंड आर्थिक मंदीची भीती - ट्रम्प
अध्यक्षीय निवडणुकीमधील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी, अमेरिकेमध्ये 'प्रचंड मोठी आर्थिक मंदी' येण्याची भीती व्यक्त केली आहे.
Apr 3, 2016, 06:51 PM IST'गर्भपात करुन घेणाऱ्या महिलांना कठोर शिक्षा द्या'
वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेत असेलेले वादग्रस्त व्यक्तीमत्व म्हणजे डोनाल्ड ट्रम्प...
Mar 31, 2016, 04:36 PM ISTजगातील सर्वाधिक लांब केस असणाऱ्या महिलेला अखेर पती मिळाला
फ्लॉरिडा : अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्यात राहणाऱ्या महिलेला अखेर आयुष्याचा साथीदार मिळाला आहे.
Mar 27, 2016, 08:49 AM ISTतुमच्या बोटांचे ठसे सांगतील तुमच्याविषयी सर्व काही
मुंबई : तुमची पार्श्वभूमी जाणण्यासाठी साधारणतः तुमचा चेहरा, तुमचे कपडे यावरुन अंदाज लावला जातो.
Mar 23, 2016, 02:08 PM ISTमंगळावर जाण्यासाठी 'इस्रो'ला 'नासा'चे आमंत्रण
नवी दिल्ली : गेल्या दशकात भारताने अंतराळ क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे भारताकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष आहे.
Feb 29, 2016, 03:47 PM ISTओबामा नाचले १०६ वर्षांच्या महिलेसोबत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2016, 10:46 AM ISTदाऊदला आणखी एक धक्का
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा शोध लागत नसला तरी त्याच्या जवळच्या माणसांच्या मुसक्या मात्र आवळल्या जातायत.
Feb 20, 2016, 09:04 AM ISTमंगळावरही माकडांचा संचार असल्याचा दावा...
वॉशिंग्टन : 'यूएफओ सायटिंग डेली' या नियतकालीकाचे संपादक असणाऱ्या स्कॉट वेरिंग यांच्या माहितीनुसार, अमेरिकेला 'नासा'ने मंगळावर पाठवलेल्या 'क्युरिओसिटी' यानाच्या माध्यमातून काहीतरी ठोस माहिती मिळाली आहे.
Feb 9, 2016, 01:46 PM ISTदोन विमानांची हवेत धडक, दोन्ही समुद्रात कोसळली
लॉस एंजेलिस : अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे शुक्रवारी दुपारी दोन विमानांची हवेत टक्कर झाली.
Feb 6, 2016, 11:04 AM ISTअशी मिळाली ओसामाला ९/११ च्या हल्ल्यासाठी 'प्रेरणा'
जेरुसलेम : अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या नव्या दाव्यानुसार, ओसामा बिन लादेनला १९९९ साली झालेल्या इजिप्त एअरलाइनच्या विमान दुर्घटनेतून ९/११ च्या अमेरिकेतील 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'वरील हल्ल्यासाठी प्रेरणा मिळाली होती.
Feb 4, 2016, 02:43 PM ISTबराक ओबामांची अमेरिकेतील मशिदीला ऐतिहासिक भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2016, 01:34 PM IST'कृष्णा'च्या लग्नात अमेरिकेहून आली त्याची फेसबूकवरील 'यशोदा'
गोरखपूर : फेसबूकवर अनेक नाती तयार होतात.
Jan 31, 2016, 12:11 PM ISTभारत ते अमेरिका... केवळ अर्ध्या तासांचा प्रवास!
ओटावा (कॅनडा) : कॅनेडीयन विमान कंपनी बॉम्बडियातील एका वैज्ञानिकाने एका हायपरसॉनिक विमानाचे कंसेप्ट डिझाईन तयार केलंय.
Jan 29, 2016, 04:35 PM IST