लघवी केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?
लघवी केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?
Dec 30, 2024, 02:55 PM ISTलघवीतून 'ही' गोष्ट बाहेर पडत असेल तर वेळीच साधव व्हा!
Urine Symptoms : तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला अनेक लहान-मोठे त्रास जाणवतात. हा त्रास रोजच्या झाल्यामुळे त्याबाबत नवीन वाटत नसल्याने आपण टाळाटाळ करतो. मात्र काही समस्या गंभीर आजाराचे कारण असू शकतात. होय, तुमच्या लघवीचा रंग देखील एखाद्या गंभीराची लक्षणे असू शकतात. मात्र अनेकांना याची कल्पनाच नसते. आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
May 12, 2023, 05:25 PM ISTUrine Problem : थंडीत सारखे लघवीला जावे लागते का?... जाणून घ्या याचे कारण, 'या' उपायाने मिळेल आराम
Cause of More Pee In Winters: हिवाळा ऋतु सुरु झाला की गुलाबी थंडीची चाहुल लागते. मात्र, थंडीत अनेकांना वारंवार लघवीला होते. यापासून तुम्हाला सुटका हवी असेल तर याचा उपाय जाणून घ्या.
Jan 17, 2023, 11:39 AM ISTUrine problem : रात्री सतत लघवीला येतेय! तुम्हाला 'या' आजाराचा धोका
रात्री सतत लघवीला येत असेल तर आताच सावध व्हा!
Oct 28, 2022, 05:07 PM ISTसारखे लघवीला होत असेल, तर तुम्हाला असू शकतात हे आजार
वारंवार लघवी केल्याने आपल्या दिनचर्यावर, तसेच आपल्या झोपेवर देखील याचा परिणाम होऊ शकतो.
Jul 27, 2021, 03:21 PM IST