upcoming series

'पाताल लोक 2' लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला; तारीख झाली जाहीर

ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने अखेर त्याच्या  लोकप्रिय वेब सिरीज 'पाताल लोक'चा दुसरा सीझन लाँच करण्याची तारीख जाहीर केली आहे. या सीझनमध्ये भारतीय समाजाच्या गडद, अंधाऱ्या पैलूंचा शोध घेतल्याने एक अनोखी कथा उलगडली जाणार आहे.

Dec 23, 2024, 05:01 PM IST

BCCI कडून मोठा फेरबदल; आगामी सिरीजपूर्वी बदलला टीम इंडियाचा कोच!

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) भारतीय क्रिकेट टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये (Coaching Staff) मोठे बदल केले आहेत. आगामी सिरीजपूर्वी बीसीसआयकडून हे बदल करण्यात आले आहेत.

Dec 6, 2022, 04:43 PM IST