जॉन अब्राहमने शेअर केला आगामी सिनेमाचे फर्स्ट लूक
जॉन अब्राहमने त्याचा आगामी सिनेमा 'परमाणु- द स्टोरी ऑफ पोखरण'चा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हा सिनेमा १९९८ मध्ये भारत सरकारद्वारे राजस्थानच्या पोखरणमध्ये जमिनीच्या अंतर्गत परमाणू तपासणीवर आधारित आहे.
Jun 23, 2017, 03:23 PM ISTअदिती गिरवतेय तामिळचे धडे
अभिनेत्री अदिती राव हैदरी आता तामिळ भाषेत बोलतांना दिसणार आहे.
Jun 1, 2016, 08:31 PM ISTसंगीतकार अजय -अतुल यांच्याशी खास बातचित
संगीतकार अजय -अतुल यांच्याशी खास बातचित
Mar 29, 2016, 10:09 PM ISTसलमानचा तो सिनेमा आता हृतिक करणार
बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन याने काही दिवसांपूर्वीच संजय गुप्ता यांचा एक सिनेमा साईन केला आहे. पण या सिनेमावर सुधांशू पांडे यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी म्हटलं आहे की या सिनेमाची कथा माझी आहे. या सिनेमावर काम सुरू झालं आहे.
Feb 7, 2016, 08:24 AM ISTरणवीर सिंहला मिळाली त्याची ‘लकी डेट’
अभिनेता रणवीर सिंग याची स्थिती ‘पांचो उंगलिया घी मै आणि सर कढाई मैं’ अशी झाली आहे. त्याचे चित्रपट हीट होत आहेत. तसेच त्याच्या वैयक्तीक जीवनात दीपिका पदुकोणसह त्याचे सुरू असलेले कुचीकू... तसेच यशराज कॅम्पमध्ये पुन्हा तो दाखल झाला आहे. यामुळे वर सांगितल्या प्रमाणे त्याची स्थिती झाली आहे.
Jun 2, 2014, 04:38 PM ISTसनी लियॉन म्हणते, सिनेमासाठी हवे आहेत खूप पैसे
पॉर्न स्टार सनी लियॉन नेहमीच विवादात राहण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि त्यामुळेच नेहमी चर्चेतही राहणं सनीला जमतं.
Nov 26, 2012, 10:15 PM IST