'करीना कपूर तुझे कुटुंबात स्वागत...', प्रियांका चोप्रा असं का म्हणाली?
करीना ही गेल्या दहा वर्षांपासून युनिसेफसोबत काम करत करत आहेत. ती २०१४ पासून युनिसेफसोबत जोडली गेली आहे.
May 5, 2024, 06:24 PM ISTUNICEF Day का साजरा केला जातो, भारतात मुलांचे हक्क काय आहेत?
UNICEF Day 2022: मुलांच्या विकासाबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने UNICEF दिवस साजरा केला जातो. उपासमार, मुलांच्या हक्कांचा गैरवापर आणि वंश, प्रदेश किंवा धर्म यांच्यातील भेदभाव संपवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. युनिसेफ मुले हिंसा आणि शोषणापासून वाचवण्यासाठी देखील कार्य करते. चला जाणून घेऊया भारतातील या मुलांना कोणते अधिकार मिळतात?
Dec 11, 2022, 01:47 PM ISTप्रियंका चोप्राने भारतात येताच केलं 'हे' काम, पाहा VIDEO
अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) भारतातच नाही तर जगात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे.
Nov 7, 2022, 05:09 PM ISTVideo : आईच्या दुधाचा बाजार, आईच्या दुधाची शक्ती 'या' दुधात नाहीच
WHO And Unicef Busted Racket Of Milk Powder Comapany Over Mothers Mlik To Child
Feb 25, 2022, 09:05 AM ISTअभिनयासोबतच 'या' समाजकार्यासाठी नावाजली जातेय प्रियांका
सामाजिक कार्यासाठी प्रियंकाचा सन्मान...
Dec 5, 2019, 07:04 PM ISTयूनिसेफचा दावा; ५ वर्षांखालील प्रत्येक तीन मुलांपैकी एक कुपोषित
पाच वर्षांखालील प्रत्येक तीन मुलांपैकी एक कुपोषित - रिपोर्ट
Oct 16, 2019, 03:17 PM ISTप्रियंका चोप्राबाबत पाकिस्तानची 'ही' मागणी
पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्र्यांकडून मागणी...
Aug 21, 2019, 07:37 PM ISTप्रियंकाला आणखी एक पुरस्कार; 'यूनीसेफ'कडून लवकरच सन्मान
काही दिवसांपूर्वीच यूनीसेफकडून प्रियंकाची गुडविल अॅंम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Jun 12, 2019, 08:14 PM ISTजितकं तुम्ही घाबराल, तेवढच लोक तुम्हाला घाबरवतील - प्रियांका चोप्रा
नुकतीच मुंबईत दाखल झालेली प्रियांका चोप्रा मुंबईत काही दिवस व्यतीत केल्यानंतर शनिवारी दिल्लीत 'युनिसेफ'च्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहचली.
Dec 23, 2017, 11:15 PM ISTभारतात केवळ 'इतके' टक्के महिला करतात इंटरनेटचा वापर!
भारतात इंटरनेट वापरण्यात महिलांपेक्षा पुरूष आघाडीवर आहेत.
Dec 12, 2017, 09:52 AM ISTप्रियंका चोप्रा होतेय ट्विटवर ट्रोल
बॉलिवूड आणि हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या ट्विटरवर ट्रोल होत आहे. तीने सीरियातील मुलांना भेट दिली म्हणून तिला ट्रोल केले जात आहे.
Sep 11, 2017, 03:43 PM ISTप्रियांका बनली 'युनीसेफ'ची गुडविल अॅम्बेसेडर!
पिग्गी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्रा आता युनीसेफ ग्लोबल गुडवील एम्बॅसिडर झालीय. या माध्यमातून ती मुलांच्या हक्कंविषयी समाजात जागरुकता निर्माण करणार आहे.
Dec 13, 2016, 01:59 PM ISTमलेरियामुळे रोज दगावतात १२०० मुलं! - यूनिसेफ
जगभरात मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूबाबतची आकडेवारी गुरूवारी यूनिसेफने प्रसारीत केली आहे. या आकडेवारीनुसार जगभरात रोज १२०० मुलं मलेरियामुळे मृत्युमुखी पडत आहेत. मात्र या आकडेवारीत २००० सालाच्या तुलनेत ४० टक्के घट झाली आहे.
Apr 24, 2015, 12:51 PM IST