महिलांना पोलिसांनी केली पळून पळून मारहाण, व्हिडिओ व्हायरल
येथे रस्ता अपघातात एका चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी आपला राग कुटुंबीयांवर लाठीमार करत काढला. मारु नका, अशी विनावणी करणाऱ्या महिलांना पळून पळून मारहाण केली. याचा एक व्हिडिओ यू ट्यूबवर व्हायरल होत आहे.
Mar 8, 2016, 12:09 PM ISTकारकुन लबाड, कमावलं कोट्यावधींचं घबाड
मध्यप्रदेशातल्या उज्जैन शहरात पालिकेच्या आणखी एका क्लर्कच्या घरी करोडो रुपयांची संपत्ती सापडली आहे. लोकायुक्तांच्या टीमनं कैलास सांगटे नावाच्या कारकुनाच्या घरी छापा टाकला तेव्हा आतापर्यंत त्यांना पाच कोटी रुपयांचं घबाड हाती लागलं.
Jan 12, 2012, 06:21 PM IST