Indian Idol 12 : अमेय खोपकरांनी कान उघाडणी केल्यानंतर आदित्यचा माफीनामा
‘पुन्हा अलिबागचं नाव घ्याल तर खबरदार!’
May 25, 2021, 11:05 AM IST'कुछ तो गडबड हैं दया...' CID फेम Shivaji Satam यांचा वाढदिवस
शिवाजी यांनी त्यांच्या खऱ्या जीवनात देखील CIDचा रोल केला आहे.
Apr 21, 2021, 08:58 AM IST'या' कारणामुळे टीव्ही शोमध्ये दिसत नाहीत रेखा
रेखा यांच्या उत्तरामुळे सगळेच स्तब्ध
Nov 26, 2020, 08:56 PM ISTसलमान खानचं लवकरच छोट्या पडद्यावर 'कमबॅक'
टेलिव्हिजनविश्वात सलमान घेऊन येतोय आणखी एक नवीन कार्यक्रम
Feb 7, 2019, 11:44 AM IST'या' शो द्वारे छोट्या पडद्यावरर आमिर खानची एन्ट्री
कोणत्या कार्यक्रमातून करणार सुरूवात
Aug 31, 2018, 03:27 PM ISTव्हिडिओ: 'पृथ्वीवल्लभ' फेम आशीष शर्मा आणि सोनारिकाचा टीव्हीवर लिपलॉक किस
आजकाल टीव्हीचा छोटा पडदाही सिनेमाच्या भव्य पडद्यापेक्षा छोटा राहिला नाही. त्यामुळे सिनेमाच्या भव्य पडद्यावर दिसणारी दृश्ये टीव्हीच्या पडद्यावरही दिसू लागली आहेत.
May 14, 2018, 11:23 AM ISTभाजी विकताना दिसला सुनील ग्रोवर, फॅन्सने केले ट्रोल
सुनील ग्रोवर सध्या कपिल शर्मासोबत सुरू असलेल्या ट्विटर वॉरमुळे चर्चेत आहे. नुकतेचा त्याने एका भाजी मंडईत बसून भाजी विकतानाचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट केल्यानंतर फॅन्सने त्याला कपिल शर्मा सोबत काम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच फॅन्स म्हणाले की, भाई जल्द नया काम सर्च कर लो.
Mar 27, 2018, 09:21 PM ISTसलमान खानच्या नव्या शोचं काम लवकरच सुरू होणार
अभिनेता सलमान खान आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली सुप्रसिद्ध गामा पहेलवानच्या जीवनावर एक शो तयार करत आहे.
Mar 1, 2018, 03:16 PM ISTटी.व्ही. एेवजी नेटफ्लिक्स सारख्या वेबसाईटवर शो पाहणे ठरेल अधिक फायदेशीर!
टी.व्ही. बघण्याची सवय अनेकांना असते.
Jan 19, 2018, 01:26 PM ISTवादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ मालिका होणार पुन्हा सुरू, हा असेल बदल
कथानकामुळे काही दिवसातच वादग्रस्त ठरलेली आणि बंद करण्यात आलेली मालिका ‘पहरेदार पिया की’ लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. बॉलिवूड लाईफ डॉट कॉम या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, या मालिकेत आता लीप दाखवला जाईल.
Sep 25, 2017, 01:47 PM ISTआर.के.स्टुडिओला लागलेल्या आगीत 'हा' स्टेज झाला खाक
चेंबूर येथील आर.के.स्टुडिओ हा बॉलिवूडमधील काही जुन्या स्टुडिओंपैकी एक आहे.
Sep 16, 2017, 07:37 PM ISTएक्स लव्हर्स अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी अनेक वर्षांनी आमनेसामने
ट्विंकल खन्नासोबत लग्न करण्यापूर्वी अभिनेता अक्षय कुमार याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. काही अभिनेत्रींसोबत तर अक्षय सिरीअस रिलेशनशिपमध्ये होता. त्या अभिनेत्रींच्या यादीत शिल्पा शेट्टीचही नाव आहे.
Sep 14, 2017, 05:56 PM ISTशिल्पा शेट्टीचा नवा गेम शो लवकरच छोट्या पडद्यावर....
अभिनेत्री शिल्पा शेट्टी छोट्या पडद्यावर आपल्या पहिलावहिला लाईव्ह गेम शो घेऊन येत आहे. या शो चे पोस्टर बुधवारी शिल्पाने ट्विटरवर शेयर केले. शेयर करताना कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते की, "कारची इच्छा वाया नाही जाणार ! आता कमीतकमी पैशात प्रत्येक आठ्वड्यात अँटी तुम्हाला कार देईल." शो ची टॅगलाईन आहे, 'अँटी बोली लगाओ बोली : सबसे कम सबसे अनोखी'. या पोस्टरमध्ये शिल्पासोबत कॉमेडीयन अर्चना पूरन सिंह देखील दिसत आहे.
Sep 6, 2017, 07:20 PM ISTवादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद?
सोनी टीव्हीवरील गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेली ‘पहरेदार पिया की’ ही मालिका बंद करण्यात आल्याचे समजते. या मालिकेचा एपिसोड काल (२८ ऑगस्ट) टेलिकास्ट झाला नाही. त्यामुळे ही मालिका बंद करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मालिकाच बंद झाल्याने कलाकारांना झटका बसला आहे.
Aug 29, 2017, 12:35 PM IST