trending

तीन वर्षांची झाली विराट अनुष्काची लेक; 'वामिका' नावाचा अर्थ माहितीय का?

Happy Birthday Vamika: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिका हि आज तीन वर्षांची झाली. 

Jan 11, 2024, 03:39 PM IST

टीव्ही अँकरने Live कार्यक्रमात मानले कॅन्सरचे आभार; नेटकऱ्यांनी केलं धाडसाचं कौतुक

न्यूज अँकरने लाईव्ह कार्यक्रमात आपल्याला स्तनाचा कॅन्सर झाला असल्याचा खुलासा केला. तसंच यावेळी तिने कॅन्सरचे आभार मानत सर्वांचं मन जिंकलं. 

 

Jan 10, 2024, 05:52 PM IST

'मला धोका देतोस काय...', नव्या प्रेयसीसह बेडरुममध्ये खासगी क्षण घालवत असतानाच पोहोचली प्रेयसी

प्रियकर आपली फसवणूक करत असल्याचं समजताच तरुणी आपल्या माजी प्रियकराच्या घरी पोहोचली. यावेळी त्याच्या कारची तिने तोडफोड केली. यादरम्यान तिचा प्रियकर घरातील खोलीत लपला होता. 

 

Jan 9, 2024, 11:59 AM IST

बघता बघता पाळीव कुत्र्याने तब्बल 3 लाखाहून अधिक रुपये खाल्ले, मालकाने 'या' पद्धतीने मिळवले अडीज लाख

एका पाळीव कुत्र्याने मालकाचे तब्बल 3 लाखाहून अधिक रुपये खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुत्र्याची अचानक तब्बेत बिघडल्याने हा प्रकार उघडकीस झाला आहे. 

Jan 7, 2024, 11:13 AM IST

Weight Loss : आता झटपट होईल वजन कमी, शास्त्रज्ञांनी बनवली स्मार्ट गोळी; पाहा किंमत

Trending News : जर्नलमध्ये केलेल्या दाव्यानुसार, ही गोळी भूक कमी करते. VIBES गोळीची कल्पना एमआयटीच्या माजी पदवीधर विद्यार्थिनी आणि पोस्टडॉक श्रिया श्रीनिवासन यांनी केली होती

Jan 6, 2024, 09:00 PM IST

स्मार्टफोनचे व्यसन सोडवण्यासाठी महिलेने शोधला भन्नाट उपाय, मुलांसमोर ठेवल्या 'या' अटी

Trending News In Marathi: स्मार्टफोनचे व्यसन सोडवणे हे हल्ली कठिण होऊन बसले आहे. पण एका महिलेने यावर भन्नाट तोडगा काढला आहे. 

Jan 5, 2024, 05:02 PM IST

साप घरात येण्याची वाटते भीती? करा 'हे' उपाय, घराच्या आसपासही फिरकणार नाहीत

How to keep snake away from home :  तुम्हालाही नक्कीच वाटत असेल सापाची भीती. अशात जर समजा साप घरात आले तर... अशा परिस्थितीत घरात साप यायला नको म्हणून काय करायला हवं हे जाणून घेऊया. 

Dec 24, 2023, 09:00 AM IST

62 वर्षीय महिला फळं विकत असताना तो आला अन् त्याने... VIDEO पाहून म्हणा 'दिन बन गया'

Viral Video :  सोशल मीडियावर या व्यक्तीचं खूप कौतुक होतंय. हा व्हिडीओ पाहून दिन बन गया असंच तुम्हाला वाटेल. रस्त्यावर 62 वर्षीय महिला फळं विकत असताना तो आला अन् त्याने फळांचं भाव विचारलं त्यानंतर...

Dec 20, 2023, 10:00 AM IST

साऊथ कोरियाच्या तरुणीचा पुण्यात विनयभंग, व्हिडिओ करत असताना तो आला अन्...

South Korean Vlogger Harassed: साऊथ कोरियाची युट्युबरसोबत पुण्यात गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली आहे. याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. 

Dec 19, 2023, 02:50 PM IST

तरुणीने शोधली आपली 77 भावंडं, वडिलांचं सत्य कळताच पाया खालची जमीन सरकली

Trending News : आपल्या खऱ्या वडिलांना शोधत असताना एका तरुणीला जेव्हा सत्य कळलं तेव्ही तिच्या पाय खालची जमीन सरकली. आपल्या 77 भाऊ-बहिणींना तिने शोधून काढलं. यापेक्षाही अधिक भावंडं असू शकतात अस वाटत असून त्यांचाही ती शोध घेत आहे. 

 

Dec 14, 2023, 05:55 PM IST

हे YouTube चॅनेल आहेत ज्यांना सर्वाधिक व्ह्यूज मिळतात

हे YouTube चॅनेल आहेत ज्यांना सर्वाधिक व्ह्यूज मिळतात

प्रत्येक YouTube चॅनेलसाठी व्ह्यूज सर्वात महत्त्वाची असतात.

अधिक व्ह्यूजसह, मोठ्या कमाईसह सदस्य देखील वेगाने वाढतात.

Dec 13, 2023, 06:52 PM IST

VIDEO: ट्रेनमध्ये तरुणीसह डान्स करणं होमगार्डला पडलं महागात; Reel च्या नादात सगळं गमावलं

सोशल मीडियावर एका होमगार्डचा तरुणीसह डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. जीआरपीने या व्हिडीओची दखल घेत संबंधित होमगार्डवर कारवाई केली आहे. 

 

Dec 13, 2023, 06:25 PM IST

पाण्याने भरलेले हेडलाइट्स, सगळीकडे स्क्रॅच; शोरुमने ग्राहकाला दिली खराब Tata Nexon कार; Tata Motors ने दिलं उत्तर

शरथ कुमार यांचा नवी कार विकत घेतल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. शोरुममध्ये त्यांनी कार तपासून पाहिली असता त्यात अनेक त्रुटी असल्याचं त्यांना आढळलं.

 

Dec 12, 2023, 03:59 PM IST

Video : 'मी प्रेग्नेंट नाही...' न्यूज अँकरने Live Tv वर ट्रोलर्सची केली बोलती बंद

Trending News : कॅनेडियन न्यूज अँकर लेस्ली हॉर्टनने लाइव्ह टीव्हीवर तिला ईमेल पाठवून ट्रोल केलं आहे. त्यानंतर तिने जे ही उत्तर दिलं त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Dec 9, 2023, 09:10 PM IST

1 कोटींचं घड्याळ, 26 लाखांची पर्स; 11 वर्षाच्या चिमुरडीचा थाट पाहून नेटकरी कोमात; PHOTO व्हायरल

Billionaire Daughter Video Viral: इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.11 वर्षांच्या चिमुरडीचे 1 कोटींचे घड्याळ अन् 26 लाखांच्या पर्ससोबत फोटोशूट केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.  

Dec 6, 2023, 06:56 PM IST