trending

जगातील सर्वात उच्च शिखरापैंकी असलेल्या एकाला K2 का म्हणतात?

Highest Mountain in World: जगातील सर्वात उच्च शिखरापैंकी असलेल्या एकाला K2 का म्हणतात? K2 या शिखराचे नाव कोणत्याही व्यक्तीचे नाव किंवा खाजगी कारणावरून दिलेले नाही. याचे कारण असे की, कारकोरम पर्वताला दुसरे सर्वोच्च शिखर मानलं जातं. म्हणून त्याला K2 असे नाव देण्यात आले.​

Jun 25, 2024, 02:49 PM IST

काळा रंग आवडणारी व्यक्ती 'या' गुणांनी असते समृद्ध

Personality Trait: आपल्या प्रत्येकाला कोणता तरी रंग हा कायमच आवडत असतो.  हा आवडता रंग तुमच्या आयुष्यावर सतत काही ना काही प्रभाव टाकताना दिसतो. विशेष म्हणजे हा रंग तुमचे व्यक्तिमत्त्वाबद्दलचे अनेक चांगले गुण अधोरेखित करतो. जर तुम्हाला काळा रंग आवडत असेल तर तुमच्या व्यक्तिमत्त्वातील हे गुण अधोरेखित होतात.

Jun 25, 2024, 01:31 PM IST

पुण्यात समुद्र असता तर कसं दिसलं असतं शहर? AI Photos

Pune AI Photos: पुण्याला शिक्षणाचं माहेरघर असं म्हटलं जातं. पुण्यात सर्वकाही आहे. आयटी फर्म, सारसबाग, शनिवारवाडा, दगडू शेठ गणपती..सर्वच...पण पुण्यात समुद्र नाही. समुद्र असता तर पुणे कसं दिसलं असतं हे आम्ही  AI ला विचारलं. त्याने काही फोटो दिलेयत.

Jun 24, 2024, 07:47 PM IST

13 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह 'तो' आजही शोधतोय; नि:स्वार्थ प्रेमाची सत्य कहाणी काळीज पिळवटणारी

World News : अथांग समुद्र झाला त्याच्या प्रेमाचा वैरी... मग काय? त्यानंही जिद्द न सोडता घेतला पत्नीला परत आणण्याचा ध्यास.... पुढे काय झालं?

 

Jun 21, 2024, 12:24 PM IST

PHOTO: मुंबईत झाली बर्फवृष्टी? सोशल मीडियावर व्हायरल होणारे 'हे' AI फोटो तुम्ही पाहिलेत का ?

Mumbai Snowfalls AI generated images: मुंबईत होणाऱ्या बर्फवृष्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  विशेषत: उन्हाळ्यात मुंबईकरांना उकाड्याने आणि प्रदुषणाने जीव नकोसा होतो. पण याच मुंबईत जर बर्फ पडला तर ? ट्रॅफिकमुळे आणि लोकलच्या गर्दीत गजबजलेल्या मुंबईत जर बर्फ पडला तर, ही मुंबई कशी दिसेल याचे AI एआय जनरेटेड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jun 20, 2024, 05:39 PM IST

PHOTO: युकेच्या हिटवेव्हची भारतात चर्चा, सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ

UK Heatwave Social Media MEME: युकेचं तापमान भारतात मोठा चर्चेचा विषय होत आहे. युकेच्या तापमानावर होणारे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरवर्षी उन्हाळा वाढत असल्याची माहिती हवामान खात्याकडून दिली जाते. देशाच्या विविध भागात 40 ते 45 डीग्री सेल्सियस इतकं तापमान असतं. हे सांगण्याचं कारण म्हणजे सध्या युकेच्या तापमानाबद्दल भारतीयांना हसू आवरणं कठीण झालं आहे.

Jun 20, 2024, 03:12 PM IST

मोदी सरकारमधल्या मंत्र्याला लिहिता येईना 'बेटी बचाओ बेटी पढाओ', बघा काय लिहिलंय...

Beti Bachao Beti Padhao : केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांना एका बोर्डावर 'बेटी बचाओ बेटी पढाओ' असं लिहियाचं होतं. पण त्यांना लिहिताच आलं नाही. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Jun 19, 2024, 05:41 PM IST

Viral Video : आई गेटवरच बेशुद्ध, वडिलांना अश्रू अनावर; लेक UPSC परीक्षेला पोहोचली पण...

Viral Video : सोशल मीडियावर लेक UPSC परीक्षेला उशीरा पोहोचली त्यानंतर आई वडिलांची अवस्था दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरांचे डोळे पाणावले आहेत. 

Jun 18, 2024, 12:05 PM IST

लहानशा भूमिकेतही गाजली 'पंचायत 3'ची 'ही' अभिनेत्री; कास्टींग काऊचचा तो अनुभव सांगताना आजही आठवतो संघर्ष...

Panchayat 3 : 'पंचायत 3' या सीरिजनं प्रदर्शित झाल्या क्षणापासून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सीरिजच्या पहिल्या पर्वाला जितकं प्रेम मिळालं त्यात यावेळी आणखी भर पडली. 

 

Jun 18, 2024, 11:01 AM IST

न्युझिलंडने गाईच्या ढेकरवर लागणार टॅक्स हटवला! शेतकऱ्यांना का भरावा लागायचा कर? जाणून घ्या

New Zealand Cow Burp Tax:ऑक्टोबर 2022 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांच्या सरकारने प्राण्यांच्या ढेकरवर कर आणला होता. ही योजना 2025 पासून लागू करण्यात येणार होती.

Jun 17, 2024, 09:54 PM IST

राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग गाऊनवर काय लिहिलं होतं?

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding: राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग गाऊनवर काय लिहिलं होतं? उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी येत्या 12 जुलैला राधिका मर्चंटसोबत लग्नाची गाठ बांधणार आहे. तर दुसरं प्री-वेडिंग फंक्शन इटलीमध्ये पार पडलं. त्यावेळी राधिका मर्चंटने घातलेल्या ड्रेसची जोरदार चर्चा आहे.

Jun 16, 2024, 08:03 PM IST

‘मोदींवर टीका करणं सोप्पं, पण चूक मुस्लिमांची!’ असं का म्हणाले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह?

Naseeruddin Shah On Muslims : आपल्या भेधडक वक्तव्यासाठी चर्चेत असलेले अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुस्लीम समाजावर आपलं मत मांडलं आहे.

Jun 12, 2024, 08:59 PM IST

मुलींना लग्नासाठी स्वतःपेक्षा लहान वयाचे तरुण का आवडतात?

Marriage Interesting Facts: आजकाल महिलांना लग्नासाठी कमी वय असलेले तरुण का पसंत असतात? असा प्रश्न विचारला जातोय. तरुण पुरुषांमध्ये अधिक प्रजनन क्षणता असते. त्यामुळे तरुण्य उलटून गेलेल्या जोडीदारापेक्षा तरुण जोडीदाराकडून महिलांना जास्त प्रमाणात अपेक्षा असतात. 

Jun 11, 2024, 07:32 PM IST

IND vs PAK सामन्यावर प्रश्न विचारला अन् सेक्युरी गार्डचं डोकं फिरलं, युट्यूबरची गोळी झाडून हत्या

T20 World Cup 2024, India vs Pakistan: भारत-पाक सामन्यावर प्रश्न विचारल्याने एका युट्यूबरची गोळी झाडून हत्या करण्यात आली. सेक्युरिटी गार्डला (Security guard) पोलिसांनी अटक केलीये.

Jun 11, 2024, 06:45 PM IST

नूडल्स, मासे, दारू.... भारतातील 'या' मंदिरांमध्ये मिळतो विचित्र प्रसाद

Hindu Temples in India: मंदिरात देवदेवतांपुढे नतमस्तक झाल्यानंतर प्रसाद म्हणून हातावर काही ना काही ठेवलं जातं. तुम्हाला माहितीये, देशात काही अशी मंदिरं आहेत जिथं अगदी विचित्र प्रसाद भाविकांच्या हातावर दिला जातो. 

 

 

Jun 11, 2024, 02:11 PM IST