trending

'जे करेन ते फक्त तुझ्यासाठी' हार्दिक पांड्याची मुलासोबत खास पोस्ट

हार्दिक पांड्या आणि लेकाचं खास नातं.... मुलासोबत केलं सेलिब्रेशन 

Jul 5, 2024, 08:57 PM IST

इंटरनेटवरील Death Clock साईट खरंच लोकांच्या मृत्यूची तारीख दर्शवते, पाहा नेमकं काय आहे?

इंटरनेटवरील Death Clock साईट खरंच लोकांच्या मृत्यूची तारीख दर्शवते, पाहा नेमकं काय आहे? डेथ क्लॉक ही Google वर एक वेबसाइट आहे जी, तुमच्या मृत्यूची तारीख सांगू शकते असा दावा करते. 

Jul 4, 2024, 12:43 PM IST

लंडनमध्ये 'इतक्या' किंमतीत विकलं जातं किराणा सामान

Grocery Price in London: लंडनमध्ये 'इतक्या' किंमतीत विकलं जातं किराणा सामान.  लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी किराणा सामान किती महाग आहे? इन्फ्लुएन्सर छवी अग्रवाल ही दिल्लीची रहिवाशी असून सध्या लंडनमध्ये राहते.

Jul 2, 2024, 02:00 PM IST

Rohit Sharma: ट्रॉफी उचलण्याच्या स्टाईलमध्ये 'हा' खेळाडू बनला रोहितचा कोच; पाहा Video

शनिवारी रोहित सेनेने करोडो भारतीयाचं स्वप्न पूर्ण केलं. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव कोरलं. वर्ल्डकप विजयानंतर खेळाडूंसह चाहते प्रचंड खूश होते. दरम्यान यावेळी वर्ल्डकपची ट्रॉफी हाती घेताना रोहित शर्माची एक्शन चर्चेचा विषय ठरली. मात्र हिटमॅनच्या या एक्शनचा गुरु कोण होता याबाबत आता खुलासा झाला आहे. 

Jul 2, 2024, 08:49 AM IST

सिद्धार्थ माल्याच्या लग्नात कोणी दिलं 'कामसू्त्र पुस्तक' भेट? सांगितलं त्या व्यक्तीचं नाव

Sidharth-Jasmine च्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्वत: सिद्धार्थ माल्याने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या शिवाय त्याने लग्नात मिळालेल्या एका भेटवस्तूचा फोटोही शेअर केला आहे. 

Jun 27, 2024, 07:17 PM IST

पृथ्वी आणि ढगांमध्ये किती अंतर आहे?

distance between earth and clouds : हे विस्तीर्ण आभाळ पृथ्वीपासून नेमकं किती दूर आहे याची तुम्हाला कल्पना आहे का?  पृथ्वीचा आकार वर्तुळाकार आहे असे संदर्भ लिहिण्यावाचण्यात अनेकदा आहे. याच पृथ्वीवर असणारे आपण, जेव्हा आभाळाकडे पाहतो तेव्हा काय जाणवतं? 

Jun 27, 2024, 12:17 PM IST

अभिषेकनंतर आता अमिताभ बच्चन यांनी मुंबईत खरेदी केली इतकी प्रॉपर्टी, किंमत कोट्यवधीत

Amitabh Bachchan Buy Properties in Mumbai : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन या वयातही आपल्या कामामुळे चर्चेत असतात. आता नुकतीच मुंबईत त्यांनी  प्रॉपर्टी विकत घेतली आहे. याची किंमत कोट्यवधी रुपयात आहे. 

Jun 26, 2024, 03:45 PM IST

पक्षी माणसासारखे दिसू लागले तर? पहा AI फोटो

Birds AI Photos: पक्षी आणि माणसांचं जवळचं नात आहे. कोंबडा, चिमणी, कावळा, पोपट असे अनेक पक्षी आपण दैनंदिन जिवनात पाहत असतो. पक्ष्यांचे रंग, आवाज, वागणे याबद्दल नेहमीच सर्वांना उत्सुकता असते. माणूस आणि पक्षांमध्ये तसेच अनेक फरक आहे. त्यातील मुख्य बुद्धीमत्तेचा फरक. पण पक्षी माणसांसारखे दिसू लागले तर? प्रत्यक्षात हे शक्य नाही पण AI कडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात. म्हणून आम्ही हा प्रश्न एआयला विचारला.

Jun 25, 2024, 08:48 PM IST

जगातील सर्वात उच्च शिखरापैंकी असलेल्या एकाला K2 का म्हणतात?

Highest Mountain in World: जगातील सर्वात उच्च शिखरापैंकी असलेल्या एकाला K2 का म्हणतात? K2 या शिखराचे नाव कोणत्याही व्यक्तीचे नाव किंवा खाजगी कारणावरून दिलेले नाही. याचे कारण असे की, कारकोरम पर्वताला दुसरे सर्वोच्च शिखर मानलं जातं. म्हणून त्याला K2 असे नाव देण्यात आले.​

Jun 25, 2024, 02:49 PM IST

काळा रंग आवडणारी व्यक्ती 'या' गुणांनी असते समृद्ध

Personality Trait: आपल्या प्रत्येकाला कोणता तरी रंग हा कायमच आवडत असतो.  हा आवडता रंग तुमच्या आयुष्यावर सतत काही ना काही प्रभाव टाकताना दिसतो. विशेष म्हणजे हा रंग तुमचे व्यक्तिमत्त्वाबद्दलचे अनेक चांगले गुण अधोरेखित करतो. जर तुम्हाला काळा रंग आवडत असेल तर तुमच्या व्यक्तिमत्त्वातील हे गुण अधोरेखित होतात.

Jun 25, 2024, 01:31 PM IST

पुण्यात समुद्र असता तर कसं दिसलं असतं शहर? AI Photos

Pune AI Photos: पुण्याला शिक्षणाचं माहेरघर असं म्हटलं जातं. पुण्यात सर्वकाही आहे. आयटी फर्म, सारसबाग, शनिवारवाडा, दगडू शेठ गणपती..सर्वच...पण पुण्यात समुद्र नाही. समुद्र असता तर पुणे कसं दिसलं असतं हे आम्ही  AI ला विचारलं. त्याने काही फोटो दिलेयत.

Jun 24, 2024, 07:47 PM IST

13 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह 'तो' आजही शोधतोय; नि:स्वार्थ प्रेमाची सत्य कहाणी काळीज पिळवटणारी

World News : अथांग समुद्र झाला त्याच्या प्रेमाचा वैरी... मग काय? त्यानंही जिद्द न सोडता घेतला पत्नीला परत आणण्याचा ध्यास.... पुढे काय झालं?

 

Jun 21, 2024, 12:24 PM IST

PHOTO: मुंबईत झाली बर्फवृष्टी? सोशल मीडियावर व्हायरल होणारे 'हे' AI फोटो तुम्ही पाहिलेत का ?

Mumbai Snowfalls AI generated images: मुंबईत होणाऱ्या बर्फवृष्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  विशेषत: उन्हाळ्यात मुंबईकरांना उकाड्याने आणि प्रदुषणाने जीव नकोसा होतो. पण याच मुंबईत जर बर्फ पडला तर ? ट्रॅफिकमुळे आणि लोकलच्या गर्दीत गजबजलेल्या मुंबईत जर बर्फ पडला तर, ही मुंबई कशी दिसेल याचे AI एआय जनरेटेड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jun 20, 2024, 05:39 PM IST

PHOTO: युकेच्या हिटवेव्हची भारतात चर्चा, सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ

UK Heatwave Social Media MEME: युकेचं तापमान भारतात मोठा चर्चेचा विषय होत आहे. युकेच्या तापमानावर होणारे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरवर्षी उन्हाळा वाढत असल्याची माहिती हवामान खात्याकडून दिली जाते. देशाच्या विविध भागात 40 ते 45 डीग्री सेल्सियस इतकं तापमान असतं. हे सांगण्याचं कारण म्हणजे सध्या युकेच्या तापमानाबद्दल भारतीयांना हसू आवरणं कठीण झालं आहे.

Jun 20, 2024, 03:12 PM IST

मोदी सरकारमधल्या मंत्र्याला लिहिता येईना 'बेटी बचाओ बेटी पढाओ', बघा काय लिहिलंय...

Beti Bachao Beti Padhao : केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांना एका बोर्डावर 'बेटी बचाओ बेटी पढाओ' असं लिहियाचं होतं. पण त्यांना लिहिताच आलं नाही. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Jun 19, 2024, 05:41 PM IST