PHOTO: मुंबईत झाली बर्फवृष्टी? सोशल मीडियावर व्हायरल होणारे 'हे' AI फोटो तुम्ही पाहिलेत का ?
Mumbai Snowfalls AI generated images: मुंबईत होणाऱ्या बर्फवृष्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेषत: उन्हाळ्यात मुंबईकरांना उकाड्याने आणि प्रदुषणाने जीव नकोसा होतो. पण याच मुंबईत जर बर्फ पडला तर ? ट्रॅफिकमुळे आणि लोकलच्या गर्दीत गजबजलेल्या मुंबईत जर बर्फ पडला तर, ही मुंबई कशी दिसेल याचे AI एआय जनरेटेड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/20/755379-mu1.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/20/755369-mum3.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/20/755368-mum4.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/20/755364-mum5.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/20/755362-mum6.jpg)