रिक्षाचं भाडं अचानक कसं वाढलं? एका तीळएवढा फरक, कशी करतो तुमची फसवणूक; पाहा पोलिसांचा Video
Auto Rickshaw Faulty Meter Mumbai Police Video: मुंबई पोलिसांनीच हा व्हिडीओ शेअर केला असून सदोष मीटर कसा ओळखावा हे सुद्धा या व्हिडीओमध्ये सविस्तरपणे अगदी डेमोसहीत दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ नक्की पाहा...
Oct 24, 2024, 08:16 AM ISTकेरळच्या 4 ठिकाणी फिरा तुमच्या बजेटमध्ये, IRCTC चं स्वस्तात मस्त पॅकेज!
IRCTC Tour Package: 11 जानेवारी, 11 फेब्रुवारी आणि 5 मार्च 2024 रोजी या टुअर्स निघणार आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यापैकी कोणतेही पॅकेज बुक करू शकता. 5 रात्री आणि 6 दिवसांचे हे पॅकेज मुंबईपासून सुरू होणार आहे. यामध्ये तुम्हाला फ्लाइटच्या कम्फर्ट क्लासमध्ये प्रवास करता येईल.या पॅकेजमध्ये तुम्हाला कोची, मुन्नार, थेक्कडी आणि कुमारकोम सारख्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. या पॅकेजमध्ये फ्लाइटची तिकिटे, नाश्ता आणि रात्रीचे जेवण, 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय, हाऊसबोटमध्ये प्रवास, एक जेवण आणि चहा, मरीन ड्राइव्ह आणि कोचीमधील पेरियार लेक, थेक्कडी येथील बोट राइड, प्रवेश तिकीट, टूर गाइड, विमा आणि जीएसटी इत्यादींचा समावेश आहे.
Jan 10, 2024, 05:30 PM ISTसंपूर्ण फॅमिलीसोबत भूतान ट्रीप मोफत आणि 14 हजारांचा फायदा!
Bhutan Trip Free: 7 दिवसाच्या हॉटेलचे भाडे 28 हजार असेल आणि खाण्यापिण्यासाठी 30 हजार खर्च येईल. असा एकूण 1 लाख खर्च येईल. यानंतर भूतानमधून टॅक्स फ्री सोने खरेदी करु शकता. 24 डिसेंबरला भूतानमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 728 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. भारतात 64 हजार 560 रुपये प्रति ग्रॅम इतका होता. प्रति 10 ग्रॅमवर साधारण 19 हजार रुपये वाचतील. भारतातील पुरुष 20 ग्रॅम आणि स्रित्रा 40 ग्रॅम सोने आणू शकतात. एकूण 60 ग्रॅम सोने खरेदी केल्यास 1.14 लाख रुपये वाचतील. भूतान ट्रीपचा खर्च निघून जाईल आणि हातात 14 हजार रुपये राहतील.
Dec 26, 2023, 07:45 PM ISTViral News: एकही दिवस शाळा न बुडवता 10 वर्षांची चिमुकली फिरली 50 देश; आई-वडिलांचं प्लॅनिंग पाहाच
Viral News Girl Travel 50 Countries: या मुलीचे आई-वडील तिला फार हौसेने वेगवेगळे देश फिरवतात. आपल्या मुलीला एवढे वेगवेगळे देश दाखवण्यामागील नेमकं कारण काय आहे याबद्दलही या दोघांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Jul 24, 2023, 11:15 AM ISTGoa Tourism : गोवा सरकारचा मोठा निर्णय, तिथं जाणाऱ्या प्रत्येकानं पाहा महत्त्वाची बातमी
Goa Tourism : गोव्यात फिरायला जाण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते. अशा सर्वांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची. आताच पाहा...
Feb 21, 2023, 09:54 AM IST
ना सिमेंट, ना कसलं बांधकाम तरीही कसा टिकून आहे पूल? बातमी कमाल Interesting
India News : आश्चर्य म्हणा किंवा आणखी काही.... या पुलाला प्रत्यक्षात पाहून व्हाल हैराण.
Nov 18, 2022, 03:49 PM ISTफुकटात फिरा..या ठिकाणी traveling आहे फ्री फ्री फ्री !
इथे तुम्हाला फक्त जेवणच नाही तर राहणं आणि पार्किंग सुद्धा अगदी मोफत दिल जात आहे. त्यामुळे जर तुम्ही गाडी घेऊन जाणार असाल तरी पार्किंग च टेन्शन घ्यायची गरज नसणार आहे त्यामुळे हे एक उत्तम ठिकाण आहे.
Oct 30, 2022, 07:03 PM ISTआपल्या Pet ला घेऊन फिरायला जायचंय? तर या टीप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील...
आपल्या पेटला घेऊन लॉन्ग टूरला कसे जायचे याची आपल्याला काहीच कल्पना येत नाही.
Aug 17, 2022, 11:22 PM ISTपाण्यात अचानक तरंगु लागल्या 14 गाड्या, पावसामुळे घडली धक्कादायक घटना; पाहा व्हिडीओ
एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून लोकांना आश्चर्य वाटू लागलं आहे. या व्हिडीओमध्ये जवळ-जवळ 14 गाड्या पाण्यात पोहोताना दिसत आहेत. हे असं का घडलं? किंवा कोणी ते मुद्दम केलं का? हा मोठा प्रश्न उपस्थीत राहातो.
Aug 9, 2022, 04:10 PM ISTGoogle Map नेहमी बरोबर रस्ता दाखवतो का? या कुटूंबासोबत जे घडलं, ते जाणून तुम्हाला धक्काच बसेल
फिरायला गेलेल्या एका कुटूंबासोबत असं काहीसं घडलं, ज्याची आपण कल्पना सुद्धा करु शकत नाही.
Aug 9, 2022, 04:05 PM ISTपरदेश प्रवास आणि गर्लफ्रेंडबद्दल बायकोपासून लपवण्यासाठी नवऱ्याने पासपोर्टची पानं फाडली, पण...
या व्यक्तीला आपल्या बायकोपासून आपल्या टूरबद्दल लपवून ठेवणं इतकं महाग पडलं की, त्याला आता तुरुंगाची हवा खावी लागत आहे.
Jul 10, 2022, 05:20 PM ISTप्रवासादरम्यान फोन वापरत असाल, तर सावधान... या तरुणासोबत काय घडलं? पाहा व्हिडीओ
सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका वापरकर्त्याने ट्विटरवर व्हिडीओची स्लो मोशन आवृत्ती पोस्ट केली आहे.
Jun 13, 2022, 09:21 PM ISTयुट्युब आणि गुगलच्या मदतीने आखला हत्येचा कट, मेट्रोने प्रवास करताच फसले आरोपी
खरंतर या आरोपींपैकी एक व्यक्ती असा होता, जो यापूर्वी राम किशोर यांच्याकडे काम करत होता.
May 4, 2022, 10:21 PM ISTप्रवासादरम्यान का येते झोप? यामागचं कारण फारच रंजक
तसे पाहाता प्रवासातील झोपेसंदर्भात संशोधनात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
Apr 29, 2022, 06:43 PM ISTVideo | एसी लोकलमधील फुकट्या प्रवाशांवर कारवाई
Mumbai action taken for travelling in AC local
Apr 29, 2022, 04:10 PM IST