trains

मध्य, हार्बर रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्पच

गेल्या १८ तासापासून मुंबईकरांची पाऊस कोंडी अजूनही सुटलेली नाही.  रात्रभरात पावसाचा जोर ओसरला असला तरी मुंबईची लाईफलाईन मात्र अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य आणि हार्बरची वाहतूक अजूनही ठप्पच आहे. 

Aug 30, 2017, 07:21 AM IST

तब्बल ११ तासानंतर मुंबई लोकल पहाटेपासून पुन्हा सुरु

मंगळवारी झालेल्या धुंवाधार पावसामुळे ठप्प तब्बल ११ तास ठप्प असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवा आज पहाटेपासून पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.  

Aug 30, 2017, 07:09 AM IST

मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

दुरुस्तीसह तांत्रिक कामासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आलाय..

Jun 4, 2017, 09:26 AM IST

रेल्वेची प्रवाशांसाठी गुडन्यूज, आरएसी बर्थची संख्या वाढणार

रेल्वे तिकिट काढताना अनेक वेळा वेटिंगची प्रतिक्षा करावी लागते. मात्र, आता प्रवाशांसाठी रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून आरएसी बर्थची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास किमानपक्षी सुकर होण्याची शक्यता आहे.

Dec 20, 2016, 10:35 AM IST

अपुरे पार्किंग झोन, वाहनं उभी करायची कुठे?

अपुरे पार्किंग झोन, वाहनं उभी करायची कुठे?

Dec 12, 2016, 09:19 PM IST

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर १८० जादा गाड्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेसोबत १८० ट्रेन्सची घोषणा केली आहे.  

Aug 12, 2016, 06:10 PM IST

पश्चिम रेल्वेवर चोरांचा डल्ला, प्रवाशांचे हाल

पश्चिम रेल्वेवर चोरांचा डल्ला, प्रवाशांचे हाल

Jun 20, 2016, 06:17 PM IST

महिला डब्यात २ सीटमध्ये असेल बटण

महिला डब्यात २ सीटमध्ये असेल बटण

May 29, 2016, 10:02 AM IST

मध्य रेल्वेचे रडगाणे सुरुच, २० मिनिटे लोकल लेट

मध्य रेल्वेवर सलग तिसऱ्या दिवशी लोकल २० ते २५ मिनिटे लेट आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. गर्दीत घामाच्या धारेत अनेकांचा प्रवास होत आहे. गाड्या वेळेवर येत नसल्याने कार्यालयात पोहोचण्यास अनेकांना ऊशीर होत आहे.

May 27, 2016, 08:31 AM IST

या आहेत देशातील सर्वात वेगवान ६ गाड्या

मुंबई : देशातील सर्वात जलद असणाऱ्या 'गतिमान एक्सप्रेस'ला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्लीत हिरवा झेंडा दाखवला.

Apr 5, 2016, 03:29 PM IST

रुळाला तडे गेल्याने हार्बर रेल्वेवर लोकल लेट

हार्बर रेल्वेवर पनवेल आणि खांदेश्वर दरम्यान रुळाला तडे गेल्याने लोकल सेवा लेट आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

Jan 12, 2016, 09:58 AM IST

चेन्नईमध्ये पावसाचा धुमाकूळ, अनेक रेल्वे गाड्या रद्द काही दुसऱ्या मार्गाने

शहरात मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा तडाखा बसल्याने रेल्वेसह विमान सेवेवर परिणाम झालाय. अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलण्यात आलेत. तर विमान सेवा खंडीत करण्यात आली आहे.

Dec 2, 2015, 11:50 AM IST

कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी या विशेष गाड्या

गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आणखी ११९ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तर पनवेल - चिपळूण मार्गावर विशेष डेमू रेल्वे चालविण्यात येणार आहे.

Aug 12, 2015, 02:50 PM IST