रेल्वेचे स्टेटस असे व्हॉट्सअॅपवर जाणून घ्या!
तुम्हाला ट्रेनचे लाईव्ह स्टेटस काय आहे हे व्हॉट्सअॅपवरही मिळणार आहे.
Jul 25, 2018, 11:35 PM ISTआज रेल्वेचा जम्बो मेगा ब्लॉक, असे असेल वेळापत्रक
मध्य रेल्वेवर परळ, करी रोड येथील नवीन पादचारी पुलांच्या गर्डरच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेवर आज विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे.
Feb 4, 2018, 07:36 AM ISTमुंबईत रेल्वेचा रविवारी विशेष ब्लॉक, उद्या असा करा प्रवास!
मध्ये रेल्वेवर रविवारी विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांनी काळजी घेण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
Feb 3, 2018, 10:24 AM ISTमध्य रेल्वे लोकल कुर्ला येथे का रखडली होती, खरं कारण!
मंगळवारी अतिवृष्टीने मुंबईला झोडपून काढताना जलमय करुन टाकले. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीचे तिनतेरा वाजले आणि धावणाऱ्या मुंबईला फुल स्टॉप लावला.
Aug 31, 2017, 01:13 PM ISTसावधान, रेल्वेतील अन्न खाण्यालायक नाही : कॅग
तुम्ही रेल्वे प्रवासात रेल्वे कॅटरींग सेवेच्या माध्यमातून देण्यात येणारे अन्न खाण्या लायक नसल्याची बाब उघड झालेय. अनेकवेळा प्रवाशांकडून अन्नाबाबत तक्रारी येत होत्या. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आलेली. दरम्यान, कॅगच्या अहवालाने त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेय.
Jul 21, 2017, 07:59 PM IST'तेजस एक्स्प्रेस'मधील एलसीडीची तोडफोड करणारा सापडला
कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक आणि सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस सुरु करण्यात आली. मात्र, या गाडीतील एलसीडी स्क्रीनची तोडफोड करण्यात आली होती.
Jul 19, 2017, 07:32 PM ISTगुडन्यूज : रेल्वे प्रवाशांची वेटिंग तिकिटातून सुटका, १ जुलैपासून नवीन नियम
रेल्वेच्या तिकीट बुकिंग पॉलिसीमध्ये १ जुलैपासून नवे नियम लागू होणार आहेत. तसेच काही सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान, आता वेटिंग तिकिट मिळणार नाही. थेट तुम्हाला आरक्षितच तिकिट मिळणार आहे. किंवा आरएसी तिकिट मिळेल. त्यामुळे वेटिंगची झंझट असणार नाही.
Jun 28, 2017, 08:26 PM ISTअर्ध्या तिकीटात रेल्वे प्रवास करायचा असेल तर रेल्वेच्या या अटी पूर्ण करा
भारतीय रेल्वेतर्फे प्रवाशांसाठी भाडे दरात देण्यात येणारी सुट आणि अर्ध्या तिकीटात प्रवास करायचा असेल तर रेल्वेच्या काही अटी पूर्ण केल्यानंतर तो मिळेल.
Jun 15, 2016, 05:24 PM ISTVideo तुमची चालत्या रेल्वेत कोणी छेडकाढली तर....
तुम्ही लांब पल्ल्याच्या रेल्वेतून प्रवास करत आहात. त्याचवेळी काही गुंड किंवा दारुडे तुमच्या डब्यात चढलेत तर..तुम्ही घाबरुन जाऊ नका. थोडा धीर जमवा आणि ही युक्ती करा. त्यामुळे तुम्ही चांगला प्रवास करु शकता.
Oct 17, 2015, 04:06 PM ISTसीव्हीएम कूपन बंद , प्रवाशांनी वापर केल्यास विना तिकीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2015, 09:57 AM IST