traffic jam

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

होळीनिमित्त मुंबईकर चाकरमानी मोठया संख्येने कोकणात निघाले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूकीची कोंडी होतेय.. 

Mar 12, 2017, 07:58 AM IST

मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहनांची दोन तासांपासून कोंडी

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानोडा टोलनाक्यावर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात.

Jan 12, 2017, 01:13 PM IST

अस सुंदर ट्रॅफिक जॅम तुम्ही कुठेच पाहिलं नसेल...

हा फोटो आहे अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरातील. लाल आणि सफेद रंगाच्या रोषणाईने सजलेला हा रस्ता आहे लॉस एंजेलिसमधील. हा फोटो दिसण्यास जरी सुंदर वाटत असला तरी या फोटोबद्दल जाणून तुम्ही हैराण व्हाल. 

Nov 29, 2016, 01:11 PM IST

पेण-अलिबाग मार्गावर वाहतूक कोंडी

पेण - अलिबाग मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागलीय. या रस्त्यावरील खड्डे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. 

Nov 13, 2016, 07:28 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प

मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झालीय. त्यामुळे, या रस्त्याचा वापर करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागतंय. 

Nov 11, 2016, 11:30 AM IST

ईस्टर्न फ्रीवेवर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

मुंबईतील ईस्टर्न फ्रीवेवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी आहेत. 

Nov 5, 2016, 11:24 AM IST

कोकणात पावसाचा धुमाकूळ, महामार्ग आणि रेल्वेची वाहतूक ठप्प

 मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणनजीक परशुराम घाटात दरड कोसळ्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. तर कोकण रेल्वे मार्गावर आरवली आणि संगमेश्वर दरम्यान रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे.  

Sep 23, 2016, 10:51 PM IST