traffic jam

मुंबई - गोवा महामार्गावरची वाहतूक कोंडी महाडपर्यंत पोहचली

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे ही वाहतूक कोंडी सध्या महाडपर्यंत पोहोचलेली दिसतेय.

Sep 11, 2016, 07:37 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, एकेरी वाहतूक सुरु

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. दरम्यान, एकरी वाहतूक सुरु करण्यात यश आले आहे.

Aug 31, 2016, 12:22 PM IST

आयटी तज्ज्ञांचा हिंजवडीतील प्रवास नरकयातना...

जागतिक पातळीवर पुणे आणि पिंपरी चिंचवडची ओळख अधोरेखित झाली ती हिंजवडी आयटी पार्कमुळे. पण या आयटी पार्कला वाहतुकीच्या समस्येने पुरतं ग्रासलंय. दररोज जवळपास ३ लाख लोक हिंजवडीला ये जा करतात, पण त्यांचा हा प्रवास म्हणजे नरक यातनाच आहे.

Aug 29, 2016, 09:57 PM IST

'ट्राफिक जाम'मुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर

'ट्राफिक जाम'मुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर

Jul 29, 2016, 02:50 PM IST

'ट्राफिक जाम'मुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर

राष्ट्रीय राजधानी दिल्लीनजिकच्या गुरुग्राममध्ये मुसळधार पावसानं कित्येक किलोमीटर लांब ट्राफीक जाम झालंय. उल्लेखनीय म्हणजे, या ट्राफिक जाममुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

Jul 29, 2016, 10:35 AM IST

दरड कोसळल्यानं रत्नागिरी - गुहागर मार्गावरील वाहतूक ठप्प

दरड कोसळल्यानं रत्नागिरी - गुहागर मार्गावरील वाहतूक ठप्प

Jul 23, 2016, 05:05 PM IST

संरक्षक भिंत कोसळली, मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक ठप्प

संरक्षक भिंत पडल्याने ठाणे रेल्वे स्थानकावर जलद मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे ३ आणि ४ फ्लॅटफॉर्मवरील दोन्ही दिशेकडील वाहतूक बंदच आहे. त्यामुळे आधीच उशिरा धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचे अधिक हाल झालेत.

Jun 21, 2016, 12:32 PM IST

एक्स्प्रेस हायवेवर एकाच दिवशी दोन अपघात

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आज अपघातवार ठरला आहे. दुपारी झालेल्या कारच्या टक्करीनंतर आता खंडाळा एक्झीटजवळ एक कंटेनर उलटला आहे.

Jun 12, 2016, 07:07 PM IST