Shraddha Murder Case: 37 वस्तू आणि तिचे 35 तुकडे... क्रूरकर्मा अफताबचा हैवानी प्लान
Aaftab Poonawala Narco Test: मंगळवारी आफताबच्या कोठडीची मुदत संपत असल्याने आजच आफताबची नार्को टेस्ट (Narco Test) केली जाण्याची शक्यता आहे. पूनावालाच्या ‘नार्को’ चाचणीची परवानगी मिळाली आहे.
Nov 21, 2022, 10:06 AM ISTIND vs NZ 2nd T20: साऊदीची दुसरी हॅट्ट्रिक, लसिथ मलिंगाबरोबर 'या' खेळाडूची बरोबरी
Tim Southee Record : भारताने न्यूझीलंडचा 65 धावांनी पराभव केला असला तरी साऊथीने या बाबतीत श्रीलंकेचा महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची बरोबरी केली आहे.
Nov 21, 2022, 08:29 AM ISTIND vs NZ 2nd T20: सूर्यकुमार यादवचं शतक, न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धुतलं
IND vs NZ 2nd T20: सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याच्या शानदार फलंदाजीमुळे टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 192 धावांचे आव्हान दिले आहे.
Nov 20, 2022, 02:28 PM ISTफ्रिजशिवाय भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या कशा साठवून ठेवाव्या? जाणून घ्या
vegetable storage: आठवड्याच्या भाज्या एकदाच खरेदी करतात, फ्रिज नसल्यामुळे त्या खराब होऊन जातात, अशावेळी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत.. याबाबत जाणून घ्या...
Nov 20, 2022, 01:29 PM ISTWhatsApp चं नवं फिचर, लगेचच 'हे' चार नंबर सेव्ह करा, घरबसल्या बुक करता येईल vegetables, Cab!
WhatsApp Feature: आता तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे भाजी आणि कॅब बुक करू शकणार आहे. त्यासाठी काय करावे लागेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या...
Nov 20, 2022, 11:55 AM IST
FIFA World Cup Qatar 2022: फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, कुठे पाहाल Live?
Reliance Jio New Plans : आजपासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हा विश्वचषक पाहण्यासाठी अनेक फुटबॉलप्रेमी कतारला जात आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सची गरज आहे.
Nov 20, 2022, 10:33 AM ISTश्रद्धा प्रकरणात मोठी अपडेट; अखेर पोलिसांनी श्रद्धाच्या मोबाईलचाही शोध...
वसईतील 26 वर्षीय श्रद्धा वालकर हिच्या हत्याप्रकरणात प्रत्येक वेळी नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे.
Nov 20, 2022, 09:34 AM ISTFIFA world cup 2022 मधील टॉप 5 संघ; तुमचा आवडता संघ कोणता?
FIFA World Cup 2022: नोव्हेंबरपासून फीफा वर्ल्ड कप 2022 कतारमध्ये सुरू होत आहे. विजेतेपदासाठी 32 संघ रिंगणात आहेत. यातील अनेक संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
Nov 20, 2022, 08:33 AM ISTJio- Airtel युजर्ससाठी स्वस्तात मस्त प्लान्स; फायदे एकापेक्षा एक, जाणून घ्या सविस्तर माहिती
एअरटेल, जिओ आणि व्ही देशातील नामांकित टेलिकॉम कंपन्या असून या तिन्ही कंपन्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रीपेड प्लान्स ऑफर करतात.
Nov 19, 2022, 04:02 PM ISTआता Whatsapp वरून बिनधास्त करा Shopping, कार्डने होणार पेमेंट
Whatsapp New feature : जगप्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप ने आपल्या युजर्ससाठी अॅपमध्ये आणखी एक फिचर आले आहे.
Nov 19, 2022, 03:51 PM ISTGoogle Pay वर मिळेल कॅशबॅक, फक्त पेमेंट करताना 'ही' Trick वापरा
Online Payment: आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही पेमेंट झाल्यावर भरपूर कॅशबॅक जिंकू शकता.
Nov 19, 2022, 03:08 PM ISTOnline Shopping करताय मग 'ही' सावधगिरी बाळगा, नाहीतर व्हाल कंगाल!
Cyber Crime : डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याने सायबर भामटे सध्या सर्वसामान्य नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत. सायबर गुन्हेगारांनी यासाठी कॅश ऑन डिलिव्हरीचा मार्ग निवडला आहे.
Nov 19, 2022, 02:26 PM ISTआश्चर्यच! याला कोकरू म्हणावं की माणूस? बकरीने दिला माणसासारख्या कोकराला जन्म, पाहा Video
Goat human like baby : माणसासारख्या दिसणाऱ्या बकरीच्या पिल्लाची सर्वत्र चर्चा.
Nov 19, 2022, 12:50 PM ISTRohit Sharma बाबत BCCI घेणार कठोर निर्णय; आता खैर नाही!
Rohit Sharma: भारतीय वरिष्ठ पुरुषांच्या संघाच्या निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा होते. त्यांच्यासह संपूर्ण समिती सदस्यांना बीसीसीआयकडून काढून टाकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माचे कर्णधारपदही धोक्यात आले आहे.
Nov 19, 2022, 11:16 AM ISTInternational Men's Day : जागतिक पुरुष दिनाची सुरुवात कशी आणि कुणी केली तुम्हांला ठाऊक आहे का?
International Men's Day: भारतामध्ये पहिल्यांदा 2007 साली पुरुषांच्या अधिकारांसाठी झटणारी संस्था 'Save Indian Family' ने पाहिलं International Men's Day सेलिब्रशन केलं होतं.
Nov 19, 2022, 10:21 AM IST