ठाणेकरांसाठी मोठी बातमी; वाहतूक कोंडीतून होणार सुटका!
मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र 4 रील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
Nov 14, 2022, 08:20 AM ISTBeer Side Effects: बिअर प्रेमींसाठी वाईट बातमी, रोज 1 ग्लास पिताय तर हे वाचाच?
बिअरपासून शरीराला कोणतेही नुकसान होत नाही, असा बहुतांश नागरिकांचा समज आहे.
Nov 13, 2022, 03:56 PM ISTSigns of Kidney Problem : किडनी खराब होण्याची 'ही' 5 चिन्हे चुकूनही दुर्लक्ष करू नका; नाहीतर होईल हा गंभीर आजार
किडनी हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही कारणाने किडनीमध्ये अडथळा निर्माण झाला किंवा तो बिघडला तर त्यामुळे रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो.
Nov 13, 2022, 03:29 PM IST'या' गावात आजही आहे दौपद्री! एकापेक्षा जास्त पुरुषांशी विवाह, जाणून घ्या 'या' प्रथेबद्दल
Jara hatke: पूर्वी देशात बहुपती ही सामाजिक प्रथा असायची. पण स्वातंत्र्यानंतर यावर बंदी घालण्यात आली. असं असलं तरी एका छोट्याशा गावात बहुपत्नीत्व ही प्रथा पुन्हा एकदा फोफावत आहे.
Nov 13, 2022, 12:54 PM ISTWorld Cup 2023 : पुढचा World Cup भारतामध्ये खेळला जाणार; जाणून घ्या केव्हा आणि कोणत्या फॉरमॅटमध्ये?
T20 विश्वचषकाचा अंतिम सामना आज (13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर (MCG) पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे
Nov 13, 2022, 11:54 AM ISTTwitter Blue Tick संदर्भात मोठी बातमी, Elon Musk ची ट्वीटवर पुन्हा नवी घोषणा!
Twitter: ट्विटरवर ब्लू टिकसाठी किती शुल्क आकारले जाईल, हा प्रश्न सर्वांच्या मनात घुमत आहे. आता कंपनीचे मालक एलन मस्क यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
Nov 13, 2022, 11:06 AM ISTPakistan vs England अंतिम सामना रद्द! चाहत्यांची हिरमोड होणार?
T20 World Cup 2022 Final: टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरण्यासाठी पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये आज (13 नोव्हेंबर) महामुकाबला होणार आहे. दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी दोन्ही संघ सज्ज.
Nov 13, 2022, 08:37 AM ISTPetrol-Diesel चे आजचे दर जाहीर; गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी नवीन दर काय आहेत ते जाणून घ्या!
Petrol-Diesel Price Today 13 Nov 2022 : भारतीय तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले असून आज देशातील दर स्थिर आहेत.
Nov 13, 2022, 07:59 AM ISTइतर कोणी तुमचे WhatsApp चॅट वाचत आहे का ?, जाणून घेण्यासाठी या ट्रिक्सचा करा वापर!
Whatsapp Tips : भारतात सुमारे 48 कोटी लोक व्हॉट्सअॅपचा वापर करत आहेत. तुमचा एक छोटासा निष्काळजीपणा कोणालाही या सुरक्षेत अडथळा आणण्याची संधी देऊ शकतो. यासाठी फक्त एक छोटी ट्रिक तुम्हाला वापरावी लागेल.
Nov 12, 2022, 03:59 PM ISTHigh Blood Pressure मध्ये वरदान ठरतो कच्चा लसूण, जाणून घ्या याचे फायदे
Blood Pressure : तुमचा रक्तदाब पुन्हा रुळावर आणण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्याचा प्रभावी मार्ग म्हणून तुम्ही काही पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
Nov 12, 2022, 03:46 PM ISTWhatsApp वर चुकूनही 'हे' मेसेज पाठवू नका ; अन्यथा तुम्हाला जाव लागू शकतं तुरुगांत!
WhatsApp Crime: WhatsApp हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे, ते खूप महत्वाचे आहे, परंतु जर तुम्ही त्यावर सतत काही चुका करत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
Nov 12, 2022, 03:10 PM ISTVideo : मोहम्मद शमीचे 'हे' कृत्य पाहून हार्दिक चिडला; रोहित शर्माचाही पारा चढला...
India Vs England: टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा 10 गड्यांनी दारुन पराभव झाला. या पराभवाचे शल्य टीम इंडियाला प्रदिर्घ काळ सहन करावे लागेल.
Nov 12, 2022, 02:25 PM ISTTeam India मध्ये मोठे बदल, 'या' वरिष्ठ खेळाडूंना उतरती कळा
India Exit from T20 World Cup-2022: पुढील दोन वर्षांत टीम इंडियामध्ये मोठे बदल होणार आहेत. विशेषत: अनेक वरिष्ठ खेळाडू टी-20 फॉरमॅटमधून वगळले जातील. पुढील ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये होणार आहे.
Nov 12, 2022, 10:36 AM ISTT20 World Cup Final : फायनल पावसामुळे वाहून गेली तरी नो टेंशन... ICC चे नवे नियम ठरवणार विजेते!
Melbourne Weather Prediction: T20 विश्वचषक (T20 World Cup-2022) च्या चालू हंगामाचा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. या सामन्यात हवामान विभागाने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. सामन्याच्या दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबरला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Nov 12, 2022, 09:26 AM ISTInflation | महागाईचे चटके; डाळ- भात खाण्यापूर्वीही विचार करावा लागणार?
Inflation in India: लहरी हवामानाचा देशभरात शेतीला फटका बसला आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेला महागाईचा (Inflation) चटका सहन करावा लागत आहे.
Nov 12, 2022, 08:35 AM IST