today marathi news

Sula Vineyards चा IPO बाजारात; 'चिअर्स' म्हणण्यापूर्वी जाणून घ्या नफा कमवण्याची स्मार्ट पद्धत

Sula Vineyards IPO : देशातील सर्वात मोठी वाईन बनवणारी कंपनी सुला विनयार्डमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आज गुंतवणूकदारांना उपलब्ध होतेय. जाणून घ्या नफा कमवण्याची स्मार्ट पद्धत कशी आहे. 

Dec 12, 2022, 10:37 AM IST

Mumbai Traffic Update: वाहनचालकांनो लक्ष द्या! 'या' मार्गावरील वाहतूक आजपासून बंद, असे असतील पर्यायी मार्ग

G20 Summit: आजपासून (12 डिसेंबर) ते 16 डिसेंबरपर्यंत या मार्गातील वाहतूकीवर निर्बंध असणार आहेत. कारण या कालावधीत G20 सदस्यांची भेट होणार आहे. 

Dec 12, 2022, 09:50 AM IST

Twitter बदललंय; आजपासून तुमच्यावर होणार थेट परिणाम, एका क्लिकवर जाणून घ्या

Elon Musk Relaunch Twitter Blue : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरचा ताबा मिळविल्यापासून ट्विटरमध्ये प्रचंड उलथापालथ झाली. अजूनही ती सुरुच आहे. 

Dec 12, 2022, 08:55 AM IST

India vs Bangladesh Series: बांगलादेश दौऱ्यात Team India ला दुखापतीचं ग्रहण, टीम इंडियाला विजयासाठी करावी लागणार तगडी मेहनत

IND VS BAN, 3rd ODI:  भारताने बांगलादेशचा केला 227 धावांनी पराभव केला असला तरी बांगलादेश संघाने त्यांच्याच घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा 2-1 असा पराभव केला आहे. आता टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी मालिका खेळायच्या आहेत. दरम्यान, चाहत्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच असेल की बांगलादेश दौऱ्यातून भारतीय संघाला काय मिळाले?

Dec 11, 2022, 08:49 AM IST

Mumbai Local: आज लोकलने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा!

Mumbai Railway News : आज तुम्ही मुंबईच्या दिशेनं येण्याजाण्याचा बेत आखत असाल किंवा मुंबई लोकलमार्गे प्रवास करण्याचा बेत आखत असाल, तर तुम्हाला पूर्वनियोजन करावं लागणार आहे. कारण रेल्वेकडून आज (11 डिसेंबर) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mumbai local train news Mega Block latest Marathi news ) 

Dec 11, 2022, 07:58 AM IST

तुमच्या Mobile मधून लीक होऊ शकतात फोटो आणि व्हिडिओ, चुकूनही 'या' चुका करू नका

Private Photos Leaked: अनेकदा फोनवरून वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ लीक झाल्याच्या बातम्या समोर येत असतात. अशा परिस्थितीत तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे. कारण अनेकदा तरुणी किंवा तरुण प्रिय व्यक्तीसोबत एकांतात असताना हे व्हिडीओ आणि फोटो काढतात. हे फोटो व्हिडीओ एमएमएस लीक होतात, यामागे एक महत्वाचे कारण आहे.

Nov 24, 2022, 04:12 PM IST

"दुर्दैवाने ती स्त्री होती...," श्रद्धा वालकरचं पत्र वाचून कंगना राणौत भावूक

Shraddha murder case : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) श्रद्धाचं 2020 सालात पत्र वाचून भावुक झाली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर श्रद्धाचे पत्र शेअर करत एक नोट लिहिली आहे. 

Nov 24, 2022, 03:37 PM IST

दात घासताना टूथपेस्टचा जास्त वापर करत असाल तर थांबा, जाणून घ्या परिणाम

Fit and healthy राहण्यासाठी toothpaste प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या महत्त्वाची असते. दातांचं आरोग्य चांगलं रहावं यासाठी तुम्हाला टुथपेस्टही चांगलीच वापरावी लागेल. त्याचबरोबर दातांना स्वच्छ करण्यासाठी किती टूथपेस्ट आवश्यक आहे ते जाणून घेऊया.  

Nov 24, 2022, 02:42 PM IST

Google संदर्भात मोठी बातमी, ‘या’ गोष्टी सर्च करता? होऊ शकते जेल

Google Search वर प्रत्येक विषयाची माहिती मिळू शकते. परंतु, काही गोष्टी गुगलवर सर्च करणे टाळायला हवे. अन्यथा तुम्हाला जेलची हवा खायला लागू शकते. 

Nov 24, 2022, 01:52 PM IST

IND vs NZ ODI: भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याआधीच मोठी बातमी, पाहा वेळापत्रक

IND vs NZ ODI T20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया आता न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत आमने-सामने येणार आहे.  3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 25 नोव्हेंबर रोजी ऑकलंडमध्ये खेळवला जाईल. जाणून घ्या केव्हा होणार सामने 

Nov 24, 2022, 11:48 AM IST

Meta, Twitter, Amazon नंतर आता 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा

Tech Company layoffs : जागतिक मंदीचा सर्वाधिक परिणाम टेक्नॉलॉजी कंपन्यांवर दिसून येत असून आता आणखी एका आयटी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 24, 2022, 09:11 AM IST

Diabetes वाढल्याने त्रस्त आहात? आजच 'या' फुलाची बी खा, डॉक्टरांकडे जाण्याची वेळच येणार नाही

Diabetes Control Tips: मधुमेह (Diabetes) हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. स्वस्थ जीवनशैली, योग्य आहार आणि नियमित व्यायामाद्वारे हा रोग नियंत्रणात ठेवता येतो.  त्याचबरोबर एका फुलाचे बियाणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते.  

Nov 24, 2022, 08:29 AM IST

WhatsApp Users सावधान! व्हॉट्सअॅपचे मेसेज इतर कोणी तरी वाचतयं? लगेच चेक करा ही सेटिंग

WhatsApp Tips:  तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कोणी तुमची हेरगिरी करत आहे की नाही हे तुम्ही चुटकीसरशी शोधू शकता. पळून जाण्याचा मार्गही जाणून घ्या...

 

Nov 23, 2022, 04:01 PM IST

''मला बंदर बंदर चिडवतात, मलासुद्धा सामान्य लोकांसारखं जगायचंय'' ललितची कळकळीची विनंती; पाहा नेमकं प्रकरण काय?

Madhya Pradesh: चेहऱ्यावर एवढे केस आहेत की त्याला बघून सुरूवातील प्राणी समजून लोक त्याला घाबरायचे. पण हा एकप्रकारचा आजार असून 17 वर्षांचा मुलगा या आजाराने ग्रस्त आहे.  

Nov 23, 2022, 12:10 PM IST

खुशखबर! लग्नसराईत सोनं-चांदी स्वस्त, लगेच चेक करा आजचे दर

Today Gold Silver Rate :  तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आताच 24 कॅरेट ते 18 कॅरेटचे दर तपासून घ्या 

Nov 23, 2022, 10:16 AM IST