जॅकी श्रॉफ यांनी आपल्या मुलाला उचलून स्वीकारला पुरस्कार; सोशल मीडियावर पिता-पुत्राच्या गोड नात्याचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर एक विशेष व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ आपल्या मुलाला, टायगर श्रॉफला उचलून फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर नेताना दिसत आहे. या चित्रीकरणात रेखा जॅकी श्रॉफला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देताना दिसत आहेत आणि टायगर श्रॉफ आपल्या वडिलांच्या खांद्यावर आराम करत आहेत.
Jan 17, 2025, 12:26 PM ISTरोहित शेट्टीला भेटला नवा 'अजय देवगन'! इशारा देत दिग्दर्शक म्हणाला...
रोहित शेट्टीचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'सिंघम अगेन' चित्रपटगृहात सुरु असतानाच त्या चित्रपटाच्या एका पात्रावर वेगवेगळे चित्रपट बनवायचं प्लॅनिंग सुरू रोहित शेट्टीने सुरु केले आहे.
Nov 9, 2024, 02:24 PM ISTना अजय, ना अक्षय, ना टायगर श्रॉफ; Singham Again मध्ये दिसणार सर्वात मोठा सुपरस्टार; पण ट्रेलरमध्ये दाखवलाच नाही
Salman Khan in Singham 3: 'सिंघम अगेन'मध्ये कलाकारांची फौजच दिसणार आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्याशिवाय आणखी एक मोठा चेहरा सिंघममध्ये झळकणार आहे.
Oct 8, 2024, 02:08 PM IST
350 कोटींचा बजेट! अजय देवगनपासून दीपिका पादुकोणपर्यंत.. Singham Again साठी कोणत्या स्टारने किती घेतली फी?
सिंघम अगेन सिनेमात काम करण्यासाठी या स्टार्सनी निर्मात्यांकडून किती फी घेतली? तुम्हाला माहिती आहे का?
Oct 7, 2024, 06:10 PM ISTSingham Again Trailer : बाजीराव सिंघम पुन्हा येतोय, पण सर्वांचं लक्ष लेडी सिंघम दीपिकावरच!
Singham Again Official Trailer : 'सिंघम अगेन' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित...
Oct 7, 2024, 02:13 PM ISTTiger Shroff : माझी एकच दिशा...! रिलेशनशिपच्या स्टेटसवर टायगर श्रॉफने अखेर सोडलं मौन, म्हणतो...
टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ईदच्या मुहूर्तावर १० एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Apr 8, 2024, 09:19 PM IST'हातात ब्लेड होतं अन् मग...', चाहत्याशी हात मिळवणं अक्षय कुमारला पडलं महागात
Akshay Kumar : अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा सगळा प्रसंग सांगितला. हा असा अनुभव होता जे ऐकून टायगर श्रॉफला देखील धक्का बसला.
Apr 7, 2024, 05:08 PM IST'बडे मिया छोटे मिया' चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलं 'इतकं' मानधन
अली अब्बास जफर दिग्दर्शित 'बडे मिया छोटे मिया' हा चित्रपट 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सोबत या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा देखील दिसणार आहे. या चित्रपटातील स्टार्सनी किती फीस घेतली आहे ते जाणून घेऊया.
Apr 6, 2024, 06:18 PM IST'मी विमानावरुन थेट हॉट एअर बलूनवर उडी मारली होती,' अक्षय कुमारने सांगितला सर्वाधिक धोकादायक स्टंट, 'मी वेडा होतो'
अक्षय कुमारच्या 'बडे मियाँ, छोटे मियाँ' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असणार आहे.
Mar 26, 2024, 04:27 PM IST
Bade Miyan Chhote Miyan : ट्रेलरमध्ये अक्षय आणि टायगरवर भारी पडला साउथचा ‘हा’ अभिनेता
Bade Miyan Chhote Miyan Movie Trailer : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे मियां छोटे मियां' चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे.
Mar 26, 2024, 03:23 PM ISTटायगर श्रॉफच्या प्लॅनचा अक्षय कुमारनं केला पोपट! दोघांचा मजेशीर होळी VIDEO VIRAL
Akshay Kumar and Tiger Shroff : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा हा मजेशीर व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?
Mar 25, 2024, 04:27 PM ISTIPL 2024 च्या उद्घाटन सोहळ्यात 'तारे जमीन पर' कुठे आणि कधी पाहाल?
IPL 2024 Opening Ceremony : देशभरातील क्रिकेटप्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहात आहेत, ती आयपीएल स्पर्धा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. 22 मार्चपासून सुरु होणाऱ्या क्रिकेट कुंभमेळ्याआधी भव्य उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यात बॉलिवूडचे अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.
Mar 20, 2024, 04:43 PM ISTWPL उद्घाटन सोहळ्यात 'तारे जमीन पर' शाहरुखने जिंकलं
वुमन्स प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सदरम्यान पहिला सामना खेळवण्यात आला. त्याआधी रंगारंग उद्घाटन सोहळा पार पडला. याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.
Feb 23, 2024, 08:51 PM IST'चित्रपट येतोय म्हणून...', राम मंदिर सोहळ्यात अक्षयच्या अनुपस्थितीवर नेटकरी संतप्त!
Akshay Kumar troll Ram Mandir Pran Pratishtha : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात अक्षय कुमारनं लावली नाही हजेरी, संतप्त नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Jan 22, 2024, 05:11 PM ISTअक्षय कुमार - टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा टीझर 'या' दिवशी येणार भेटीला!
गेले अनेक दिवस अक्षय कुमार आणि टायगरच्या "बडे मियाँ और छोटे मियाँ"च्या चर्चा जोरदार सुरू आहे. बरेच दिवस प्रेक्षक या सिनेमाची झलक पाहण्यासाठी आतूर आहेत. यातच आता या सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Jan 21, 2024, 06:38 AM IST