Viral Video: स्वत:च्याच घरात चोरासारखी घुसली महिला अन् झालं भलतंच... तुम्हीही खदाखदा हसाल!
Viral video woman climbing window video : दोन बहिणींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. यामध्ये स्वत:च्याच घरात चोरासारखं घुसण्याचा प्रयत्न या बहिणींनी का केला?
Feb 4, 2024, 05:24 PM ISTMorning tips : तुम्हाला सकाळी उठल्यावर सुस्ती येते का? मग दिवसभर उत्साही राहण्याचे 'हे' उपाय
भरपूर कामं पडलेली असतात, पण कामांना हात लावण्याची इच्छाच होत नाही. काहीही न करता बसून राहावं, पडून राहावं असं वाटायल लागतं. अंगात ऊर्जाच नाही असं वाटायला लागतं. यालाच सुस्तपणा असं म्हणतात. असाच सुस्तपणा सकाळी उठल्यावर देखील तासभर आपला सुस्तपणा जात नाही.
Oct 14, 2022, 12:14 PM IST