सीलबंद पाण्याच्या बॉटलवर Expiry Date का असते? उत्तर जाणून तुम्हीही चक्रावाल
Water Expiry Date : पाण्याशिवाय आपल जगणे अशक्य आहे. पाणी ही निसर्गाने दिलेल्या देणगीपैकी एक आहे. त्यामुळे पाण्याची बचत करणे अत्यंत गरजेचे आहे. पृथ्वीवर भरपूर पाणी असले तरी त्यातील 97 टक्के पाणी पिण्यायोग्य नाही किंवा ते समुद्राचे आहे.
May 26, 2023, 04:03 PM ISTKnowledge: कुलूपाच्या खाली छोटं छिद्र का असते? जाणून घ्या यामागचं कारण
Hole in Padlock: तुमच्या घरात असलेल्या कुलूपाचं तुम्ही कधी नीटपणे निरीक्षण केलं आहे का? तुम्हाला त्या कुलूपाच्या खाली एक छिद्र दिसेल. नेमकं हे छिद्र कशाला का असतं? माहिती आहे का? जाणून घ्या
Nov 18, 2022, 07:11 PM IST