the name is yash

यशच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी धमाकेदार सरप्राईज: 'टॉक्सिक' चित्रपटाचे पोस्टर रिलीज

यश, कन्नड सिनेसृष्टीचा 'रॉकिंग स्टार', 8 जानेवारीला त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे आणि त्यासोबतचं चाहत्यांसाठी एक खास सरप्राईजही घेऊन येत आहे. यशने नुकतेच त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक'चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्यात त्याचा इंटेन्स लूक पाहायला मिळत आहे.

Jan 6, 2025, 02:26 PM IST

'रामायण' च्या सेटवरील साई पल्लवी आणि रणबीर कपूरचा लूक्स व्हायरल, फोटो पाहुन चर्चेला उधाण

भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक असलेला 'रामायण' सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चेत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आणि बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर यांचे लूक व्हायरल झाले आहेत. साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसत आहे, तर रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या रूपात आपली उपस्थिती दाखवताना दिसत आहेत. या व्हायरल फोटोंमुळे चित्रपटाविषयीच्या उत्सुकतेला आणखी वाव मिळाला आहे. 

 

Jan 4, 2025, 04:40 PM IST