कोण आहे टीम इंडियातील गजनी? रोहितने घेतलं 'या' खेळाडूचं नाव
'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा दुसरा सीजन सुरु झाला असून याचे दोन एपिसोड प्रसारित करण्यात आले आहेत.
Sep 29, 2024, 02:21 PM ISTफक्त खळखळून हसण्यासाठी अभिनेत्रीला मिळतात कोट्यवधी रुपये
काय सांगता? हसण्यासाठी इतके पैसे? कोण आहे ही अभिनेत्री?
Sep 26, 2024, 12:51 PM IST
'तो माझ्या Love Interest ची भूमिका साकारणार असेल तर मी नक्की..'; सानिया मिर्झाच्या विधानाची चर्चा
Sania Mirza On Biopic And Her Love Interest Role: याच वर्षी अंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती घेतलेल्या सानियाचा काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकबरोबर घटस्फोट झाला आहे. असं असतानाच आता सानियाने तिच्या लव्ह इन्ट्रेस्टच्या भूमिकेसंदर्भात सूचक विधान केलं आहे. सध्या सानियाचं हे विधान चर्चेत आहे.
Jun 11, 2024, 02:52 PM ISTबॉलिवूडचा नावाजलेला स्टार तरी आहे कंजूस! फराह खाननं पैशांसाठी फोन करताच अभिनेता म्हणाला...
Bollywood Most Kanjoos Celebrity : बॉलिवूडमधील हा कलाकार आहे कंजूस... स्वत: फराह खाननं 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये खुलासा केला.
May 22, 2024, 10:52 AM IST'200 बॅग्राऊंड डान्सर समोर...'; ऋचा चड्ढाचं 'हिरामंडी' मधील सिक्रेट लीक
Heeramandi : बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढाने 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. एवढंच नव्हे तर तिने 'हिरामंडी' सिनेमातील सर्वात कठीण सीनबद्दल सांगितलं आहे.
May 11, 2024, 10:11 AM ISTबाबोओ... कपिल शर्माच्या Netflix वरील एका भागाचं मानधन 'इतके' कोटी रुपये
लोकप्रिय कॉमेडीयन कपिल शर्माचे लाखो चाहते आहेत. त्याच्या शोनं सगळ्यांना हसण्याची एक संधी दिली. कपिल शर्माचे परदेशातही अनेक टूर होत असतात. तर आता कपिल शर्मा हा सुनिल ग्रोवरसोबत 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये दिसले. दरम्यान, यासाठी कपिल किती मानधन घ्यायचा हे तुम्हाला माहितीये का चला तर जाणून घेऊया...
May 5, 2024, 05:18 PM ISTBobby deol : 'मुलाचं लग्न झालं अन्...', सनी देओल असं काही बोलला की बॉबी देओल ढसाढसा रडला; पाहा Video
Bobby deol crying Video : द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये जेव्हा सनी देओलने (Sunny deol) जुन्या आठवणींना उजाळा दिला, तेव्हा बॉबी देओलच्या डोळ्यात घळघळा पाणी आलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Apr 30, 2024, 09:12 PM ISTपहिल्या पत्नीनं संतापून लागवली होती कानशिलात; आमिर खाननं पहिल्यांदाच केला खुलासा
Aamir Khan : आमिर खाननं नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल' शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं हा किस्सा शेअर केला आहे.
Apr 28, 2024, 12:26 PM IST'मिस्टर परफेक्शनिस्ट' टॅग आमिर खानला कसा मिळाला? स्वतः सांगितला किस्सा, 'या' व्यक्तीचं मोठं योगदान
अभिनेता आमिर खानचं स्वतःचं असं वेगळेपण आहे. म्हणूनच त्याला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हटलं जातं. पण ही उपाधी त्याला कुणी दिली आणि काय आहे तो किस्सा?
Apr 28, 2024, 08:29 AM ISTतिसरं लग्न कधी करतोस? कपिल शर्माच्या प्रश्नावर आमिर खानने दिली 'अशी' प्रतिक्रिया
सध्या आमिर आणि कपिल शर्माचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकरी कमेंटही करताना दिसत आहेत.
Apr 24, 2024, 06:59 PM IST'वेळ खूप...', आमिर खानने सांगितले ॲवॉर्ड शोला न जाण्यामागचे खरं कारण
गेल्या काही वर्षांपासून तो ॲवॉर्ड शो पासून अंतर ठेवून आहे. तो ॲवॉर्ड शोमध्ये फार कमी वेळा हजेरी लावतो. आता आमिरने असं करण्यामागचे कारण सांगितले आहे.
Apr 24, 2024, 01:46 PM ISTशाहरुख नेमकं काय म्हणाला की, दिलजीत दोसांझ झाला चकित; Chamkila सोबत किंग खानचं खास कनेक्शन
अभिनेता दिलजीत दोसांझच्या 'चमकिला' सिनेमाची सगळीकडेच चर्चा आहे. अमर सिंह यांची भूमिका साकारणाऱ्या दिलजीतला हा सिनेमा कसा मिळाला. याचा किंग खान शाहरुखशी काय संबंध आहे? ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे.
Apr 16, 2024, 02:09 PM ISTRohit Sharma: वर्ल्डकप हरल्यानंतर चाहते नाराज...; फायनलच्या आठवणीने पुन्हा भावूक झाला रोहित
Rohit Sharma: कपिल शो'च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये क्रिकेटर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या शोवेळी रोहित शर्मा 2023 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताच्या पराभवाची आठवण काढत भावूक झाला होता.
Apr 9, 2024, 10:38 AM ISTटीम इंडियात सर्वाधिक शिवीगाळ करणारा खेळाडू कोण?
Cricket : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज श्रेयस अय्यर द ग्रेट इंडियन कपिल शो या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात रोहित आणि कपिल यांनी टीम इंडिया आणि मैदानातील अनेक गोष्टींचा उलगडा केला.
Apr 8, 2024, 08:23 PM ISTचाहतीवर फिदा झाला होता श्रेयस अय्यर! कपिलच्या शोमध्ये खुलासा करत म्हणाला, 'मी तिच्या मेसेजची प्रतिक्षा करत राहिलो पण...'
The Great Indian Kapil Show Shreyas Iyer : 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये क्रिकेटर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी श्रेयसनं हा खुलासा केला आहे.
Apr 8, 2024, 01:22 PM IST