thane news

ठाणे रेल्वे स्थानकात महत्त्वाचा बदल, प्रवाशांनो मोठ्या 'ब्लॉक'साठी तयार राहा

Mumbai Local Train Latest News: ठाणे रेल्वे स्थानकामध्ये दर दिवशी प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, आता येथील प्रवाशांना काहीशा अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

 

Mar 1, 2024, 09:05 AM IST

रीलच्या नादात डोंबिवलीकर तरुणाने पुलावरुन मारली खाडीत उडी; 24 तासांपासून शोध सुरु

Dombivli News : डोबिवलीत इन्स्टा रील शूट करुन एका तरुणाने थेट खाडीत उडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीतल्या मोठागाव जवळील माणकोली पुलावर हा सगळा प्रकार घडला. बचाव पथकाकडून तरुणाचा शोध सुरु आहे. 

Feb 24, 2024, 12:28 PM IST

Parenting Tips : विद्यार्थी विनयभंग प्रकरणानंतर पालक आणखी सतर्क; मुलांना Good Touch-Bad Touch कसं शिकवाल? पाहा तज्ज्ञांचं मत

Good Touch Bad Touch : लहान कोवळ्या वयात मुलांना विनयभंगासारख्या प्रकरणांना सामोरं जावं लागतं असल्याच्या घटना समोर येतात. अशावेळी त्यांच्या मनावर होणारा परिणाम आणि लहान वयातच त्यांना Good Touch-Bad Touch कसं शिकवाल? यावर झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. उर्वी महेश्वरी यांच्या पालकांना खास टिप्स.

Feb 22, 2024, 09:52 AM IST

Thane News : धक्कादायक! दुसरीच्या विद्यार्थ्यांचा शालेय सहलीदरम्यान विनयभंग

Thane News : ठाण्याच्या प्रतिष्ठीत गोएंका स्कूलमधील खळबळजनक प्रकार; आरोपीला अटक.... पाहा सविस्तर वृत्त, कारण घडला प्रकार विचार करायला भाग पाडणारा 

Feb 22, 2024, 08:07 AM IST

Mumbai News: कल्याण रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना; बेवारस बॉक्समध्ये सापडले डिटोनेटर्स

Maharashtra News: अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जीआरपीला मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर खोके पडून पडलेले दिसून आले. 

Feb 22, 2024, 07:20 AM IST

कल्याण- डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवासाचा वेळ कमी होणार, ठाणेकरांचाही फायदा

Thane News : देशभरात मागील काही वर्षांमध्ये रस्ते मार्गानं होणाऱ्या प्रवासामध्ये कमालीचे बदल झाले. मुख्य म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळं याचा फायदा नागरिकांना होताना दिसला. 

 

Feb 20, 2024, 10:20 AM IST

आता ठाणेकरही करणार डबल डेकर बसनं प्रवास; 'या' बालकलाकाराच्या मागणीमुळं शक्य होतंय हे

Thane News : ठाणेकरांना एक खास आणि तितकीच मोठी भेट मिळवून देणारा हा बालकलाकार नेमका आहे तरी कोण? पाहा त्यानं असं कोणतं काम केलं की, सर्वत्र होतेय वाहवा! 

 

Feb 9, 2024, 12:44 PM IST

Kalyan Crime: कल्याण पोलीस स्टेशनमध्ये नेमकं घडलं काय? भाजप आमदाराने सांगितला गोळीबाराआधीचा घटनाक्रम

Kalyan Crime: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे  शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Feb 3, 2024, 06:49 AM IST

दुबई-मलेशियात नोकरीचं आमिष दाखवत घातला गंडा; 4 जणांवर एफआयआर दाखल

Crime news: पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एफआयआर एका टेलरचं काम करण्याऱ्या व्यक्तीने नोंदवला आहे. यानंतर शनिवारी आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jan 30, 2024, 08:00 AM IST

लोकल थांबली म्हणून मुलगी खाली उतरली अन्.. लेकीला कॉलेजला सोडायला गेलेल्या वडिलांचा मृत्यू

Thane Accident : ठाण्यात मुलीला कॉलेजला सोडायला गेलेल्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोकलची जबर धडक बसल्याने हा अपघात झाला. या घटनेनं कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Jan 20, 2024, 08:53 AM IST

तिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरले, पत्नी व दोन मुलांची डोक्यात बॅट घालून हत्या

Thane Crime News Today: ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर येतेय. ठाण्यातील कासारवडवली भागात पतीने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. 

Dec 21, 2023, 04:27 PM IST

'नशिबाने तो बचावला, पण...'; तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा VIDEO आव्हाडांनी आणला समोर

ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ठाण्यात भररस्त्यात हल्ल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक धक्कादायक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ठाण्याच्या नौपाडा परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेची माहिती पोस्टमधून दिली आहे. यासोबत त्यांनी आरोपींचा हल्ल्याआधीचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. ठाणे पोलिसांची भीती गुन्हेगारांना राहिलेली नाही, असे आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Dec 10, 2023, 12:56 PM IST

मुलीच्या दोन मित्रांना घरी बोलवायची महिला, पतीने विरोध करताच, रचला भयंकर कट

Crime News In Marathi: कल्याणमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीनेच पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Dec 10, 2023, 11:28 AM IST

नव्या वर्षात महामुंबईतील प्रवास सोप्पा होणार; नवी मुंबईतून कल्याण डोंबिवलीत पोहोचा फक्त 10 मिनिटांत

Mahamumbai News Today: नव्यावर्षात महामुंबईकरांचा प्रवास सुखाचा होणार आहे. वाहतुक कोंडी व प्रवासाचे तास वाचणार आहेत. काय आहे नेमकं जाणून घेऊया. 

Dec 6, 2023, 06:10 PM IST