technology news in marathi 0

Google Pay युझर्सना मोठा दणका! आता फ्री काहीच नाही; पाहा बदललेले नियम

आता जर तुम्ही गुगल पे द्वारे बिल भरले तर तुम्हाला प्रोसेसिंग फी भरावी लागू शकते. कंपनीने हे शुल्क अशा युझर्सला लावले आहे जे बिल भरण्यासाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करतात. 

Feb 21, 2025, 08:53 AM IST

किती KM धावल्यानंतर कारची सर्व्हिसिंग करावी? 90 टक्के लोक करतात 'ही' एक चूक

Car Servicing : कार सर्व्हिसिंग कधी करायची हे तुमच्याही लक्षात येत नाही... तर आजच जाणून घ्या योग्य वेळ... नाही तर इतर 90 टक्के लोकांप्रमाणे तुम्ही कराल चूक

Feb 17, 2025, 07:34 PM IST

'या' रंगाच्या नंबर प्लेटच्या गाडीनं फक्त VIP करतात प्रवास!

या रंगाची नंबर प्लेट फक्त VIP लोकं वापरतात. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की कोणत्या रंगाची नंबर प्लेट VIP लोकं वापरतात. त्यातही तुम्ही नेहमी पाहत असाल की नंबर प्लेटचे वेगवेगळे रंग असतात त्यात VIP ची कोणती आणि सर्वसामान्य लोकांची कोणती... आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत...

Feb 17, 2025, 06:55 PM IST

Ban on Social Media: बारक्या रील स्टार्सचा अतिरेक थांबणार! सोशल मीडियासाठी आता 16 वर्षांची अट

Social Media Ban:   मुलांना सोशल मीडिया वापरण्यावरुन रोखणं हे पालकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात ही अडचण आहे.

Nov 8, 2024, 06:06 PM IST

भारत नाही तर मोबाईल फोनच्या वापरात 'हा' देश आहे नंबर 1

तरुणांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना फोनचं वेड लागलं असं आपण ऐकतो. पण तुम्हाला माहितीये का सगळ्यात जास्त वेड हे कोणत्या देशातील लोकांना लागलं आहे. सगळ्यात जास्त वेड हे भारतीयांना लागलं असं म्हणत असले तरी ते सत्य नाही. तर सत्य काय आहे हे जाणून घेऊया...

Nov 1, 2024, 06:30 PM IST

एलन मस्क यांचा पुन्हा धक्का! पोस्ट लाईक, रिप्लाय करण्याचेही मोजावे लागणार पैसे

Fee for Post on x: आता तुमचा खिसा आणखी थोडा खाली करायचा प्लान एलन मस्क आणि त्यांच्या टिमने आणलाय. काय आहे हा प्लान? त्याचा तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम? याबद्दल जाणून घेऊया. 

Apr 16, 2024, 03:05 PM IST

5G: खराब नेटवर्कमुळे कंटाळला आहात? फोनमधील ही सेटींग बदलून घ्या आनंद

5g Network Speed: अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्टफोनमध्ये 5जी नेटवर्कचा स्पीड कसा वाढवायचा? याबद्दल जाणून घेऊया.

Mar 30, 2024, 01:11 PM IST

'फ्री'चे दिवस संपले; आता व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना 'या' सुविधेसाठी मोजावे लागणार पैसे!

 व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक महत्वाची अपडेट आहे. चॅट बॅकअप घेण्यासाठी यूजर्सना आता पैसे मोजावे लागू शकतात.

Jan 29, 2024, 03:01 PM IST

DeepFake: रश्मिका, आलियानंतर प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट 'डीपफेक'ची शिकार

Taylor Swift DeepFake:  एआयची मदत घेऊन बनवलेल्या डीपफेकने भारतात आपली दहशत बनवली. त्यानंतर आता डीपफेकचे सावट अमेरिकेत घोंगावू लागले आहे.

Jan 27, 2024, 01:35 PM IST

Twitter Down: एलॉन मस्कचे एक्स ठप्प, कोणत्या शहरात येतेय समस्या? जाणून घ्या

X Down:  एक्स म्हणजे पुर्वीच्या ट्विटर संदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. आज सकाळपासून एक्स यूजर्सना पोस्ट दिसण्यासंदर्भात अडचणी येऊ लागल्या आहेत.

Dec 21, 2023, 11:52 AM IST

इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! तुम्हालाही भेडसावतेय का 'ही' समस्या?

Instagram Music Missing:बऱ्याचदा कॉपीराइटमुळे व्हिडीओतून म्युझिक गायब होतात. पण आता ज्या व्हिडीओमधून ऑडिओ गायब झाला आहे ते कॉपीराईटमुळे आलेले नसल्याचं बोललं जात आहे. 
जेव्हा कॉपीराइटमुळे समस्या उद्धवते तेव्हा इन्स्टाग्राम आपल्या यूजर्सना मेल किंवा अॅपद्वारे अलर्ट पाठवते. पण यावेळी यूजर्सना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. 

Dec 8, 2023, 11:29 AM IST

गुगलचा पासवर्ड विसरलात? मग तुमच्यासाठीच आलाय हा नवीन फीचर! कसं काम करणार ते जाणून घ्या

गुगल अकाऊंटवर लॉग-इन करण्यासाठी पासवर्ड टाकण्याची प्रथा लवकरच बंद होणार आहे. पासवर्ड लक्षात ठेवण्याची समस्या असणाऱ्यांसाठी गूगलने आता नवं फिचर आणलं आहे. हे फिचर प्रत्येकाला आवडेल असा विश्वास गुगलने व्यक्त केला आहे. 

Oct 11, 2023, 10:06 PM IST

IRCTC ला एका दुकानदाराने काढले मूर्खात; साइट हॅक करून विकली लाखोंची तिकिटे

IRCTC website Hacked: आयआरसीटीसीटची वेबसाईट एका व्यक्तीने हॅक केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी वेबसाइटच हॅक करुन 30 लाख रुपयांची तत्काळ तिकिटेही विकली. आयआरसीटीसीच्या कारभारावर ही खूप मोठी चपराक मानली जात आहे. दरम्यान वेबसाईट हॅक करणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीला रेल्वे संरक्षण दलाने (RPF) अटक केली आहे. 

Aug 17, 2023, 05:17 PM IST

Chandrayaan 3: 'चांदोबा, आम्ही येतोय!' प्रक्षेपणानंतर सोशल मीडियात उत्साह, जुने व्हिडीओही केले शेअर

 Chandrayaan 3: चांद्रयान-2 चे व्हिडिओही शेअर केले जात आहेत. खरं तर, चांद्रयान-3 मिशन अंतर्गत, त्याचे रोबोटिक उपकरण 24 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या भागावर उतरविले जाईल. येथे आतापर्यंत कोणत्याही देशाची मोहीम पोहोचलेली नाही. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या या मोहिमेकडे लागल्या आहेत.

Jul 14, 2023, 06:20 PM IST

WhatsApp वरील Delete केलेले मेसेज पुन्हा कसे वाचाल? वापरा 'ही' सोपी ट्रिक

WhatsApp Deleted Messages : अनेकदा आपण मेसेज वाचण्याआधी समोरचा यूजर मेसेज डिलीट करतो. अशा वेळी मेसेजमध्ये काय लिहिले होते, युजरने काय पाठवले होते, यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. 

Jun 30, 2023, 04:13 PM IST