IND vs WI 4th T20I : वेस्ट इंडिजने टॉस जिंकला, रोहितच्या खास मित्रासोबत पुन्हा धोका? पाहा Playing XI
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेतील चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Aug 12, 2023, 07:55 PM ISTWTC Final: 10 वर्षाचा वनवास! हिटमॅन मिटवणार का टीम इंडियावरचा कलंक?
7 जून रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC Final 2023) खेळली जाणार आहे, गेल्या 10 वर्षांपासून भारतीय संघाने एकही आयसीसी चॅम्पियनशिप जिंकलेली नाही. त्यामुळे हिटमॅन मिटवणार का टीम इंडियावरचा कलंक? असा सवाल आहे.
Jun 4, 2023, 11:51 PM ISTInd Vs Nz ODI: टीम इंडियाचा अभेद्य किल्ला, न्यूझीलंडचा पराभव करत रचला नवा विक्रम
2023 हे वर्ष एकदिवसीय वर्ल्ड कपचं वर्ष आहे, वर्षाअखेरीस भारतातच ही स्पर्धा होणार आहे. त्याआधी घरगुती मैदानावर टीम इंडियाने नवा विक्रम रचला आहे
Jan 21, 2023, 08:51 PM ISTT20 World Cup 2022, IND vs PAK : पराभवाचा बदला घेण्यासाठी Team India सज्ज, Pakistan चा उडवणार धुव्वा!
India vs Pakistan, T20 World Cup 2022: 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 सामने सुरू होणार असून त्यात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथील एमसीजी (MCG) येथे खेळवला जाईल.
Oct 18, 2022, 01:13 PM IST