Tata Group Stocks : झुनझुनवाला यांच्या पत्नीची 15 मिनीटांत 400 कोटींची कमाई; TATA ग्रुपच्या दोन कंपन्यांची कमाल!
Rekha Jhunjhunwala: झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा ग्रुपच्या शेअर्सचा मोठा वाटा आहे. टाटा ग्रुपच्या शेअर्सचा रेखा झुनझुनवाला यांना जबरदस्त फायदा झाला आहे. टाटयटन आणि टाटा मोटर्सच्या शेअर्स वधारले. यामुळे रेखा झुनझुनवाला यांनी अवघ्या 15 मिनीटांत 400 कोटींची कमाई केली.
Apr 10, 2023, 03:53 PM ISTTata Group च्या 'या' शेअरमध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
शेअर बाजारात गुंतवणूक करणं जोखीमचं असतं. विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांना भविष्याचा वेध घेणं आवश्यक असतं. गुंतवणुकीसाठी चांगल्या कंपन्या शोधणं आवश्यक आहे.
Nov 4, 2022, 04:28 PM ISTTata Group चे दोन शेअर देतील छप्परफाड पैसा; राकेश झुनझुनवालांचीही मोठी गुंतवणूक
Tata Group Stocks: बाजारात सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दर्जेदार शेअर्सचा सामावेश करायचा असेल तर, टाटा समूहाचे शेअर तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतात.
Feb 3, 2022, 04:37 PM ISTTata Group चा शेअर! 1 वर्षात जबरदस्त परताव्याची क्षमता; झुनझुनवालांचाही फेवरेट
stock market investment : शेअर बाजार सध्या अस्तिरतेचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून सलग तेजी दिसून येत असली तरी, बाजारात नक्की कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम असतो.
Jan 13, 2022, 08:59 AM ISTटाटा शेअर्सने भरली झुनझुनवालांची झोळी; एका आठवड्यात कोट्यावधींचा नफा
गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
Oct 16, 2021, 09:40 AM ISTटाटा समूह शेअर्सच्या किमतीत तीन ते चार टक्के घसरण
टाटा सन्सच्या प्रमुख पदावरून उचलबांगडी झाल्यावर आज टाटा समूहाच्या शेअर्समध्ये पडझड बघायला मिळतेय. समूहाचे शेअर्सच्या किंमतीत तीन ते चार टक्के घसरण बघायला मिळाली.
Oct 25, 2016, 11:45 AM IST