उरलेल्या पोळ्यांपासून बनवा हेल्दी पोळी आणि ओट्स लाडू; आरोग्यासाठी पौष्टीक आणि चवीला टेस्टी
घरात पोळ्या उरल्यावर त्यापासून एक हेल्दी पोळी आणि ओट्सची सोपी लाडूची रेसीपी आपण पाहुयात. ही रेसीपी तुम्ही घरच्या सामानांमध्येचं बनवू शकतात.
Feb 6, 2025, 06:01 PM ISTलहान मुलांसाठी चविष्ट आणि सोपी गाजराची चटणी
इडली किंवा डोसा सोबत नारळाची चटणी सर्वानाच आवडते. परंतु याचसोबत आपण गाजराची चटणी देखील सहज आणि चविष्ट बनवू शकता, जी लहान मुलांनाही आवडेल.
Jan 10, 2025, 05:59 PM ISTनवीन वर्षात हवीय सडपातळ कंबर व सपाट पोट? मग हे फॉलो करा
हिवाळ्यात आळशीपणामुळे अनेकदा शारीरिक हालचाल कमी होते. परिणामी या ऋतूमध्ये वजन वाढू लागते, ज्यावर नियंत्रण ठेवणे खूप कठीण असते. या ऋतूमध्ये बहुतेक लोक लठ्ठपणाचे शिकार होतात, त्यामुळे त्यांचे वजन नियंत्रणात ठेवणे कठीण होते.
तसेच, थंडीच्या वातावरणात बाहेर व्यायाम करणे आणि जिममध्ये जाणे खूप कठीण होते. जर तुम्हाला या दिवसांमध्ये घर बसल्या बारीक होयाच असेल तर तुम्ही हे सूप ट्राय करू शकता.
Dec 30, 2023, 04:57 PM IST
विषारी... पण चविष्ठ मासा कधी खाल्लाय?
पफर मासा साफ करण्यासाठी अतिशय कुशल शेफ लागतो.
Nov 6, 2019, 11:39 PM IST