'अडवाणींचे मत गांभीर्याने घ्या' - शरद पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे आणीबाणीविषयक मत गांभीर्याने घेतले पाहिजे, असं म्हटलं आहे.
Jun 21, 2015, 08:10 PM ISTआर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय
आर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय
Apr 15, 2015, 10:09 PM ISTहा जनतेचा विजय आहे : आमदार सुमन पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2015, 02:14 PM ISTआर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय
सांगली तासगाव येथे झालेल्या विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेस उमेदवार सुमन पाटील यांनी विक्रमी विजयाची नोंद केली.
Apr 15, 2015, 11:34 AM ISTवांद्रे, तासगाव पोटनिवडणूक क्षणचित्रे
Apr 11, 2015, 02:39 PM ISTपोटनिवडणूक : वांद्र्यात 42 तर तासगावमध्ये 58 टक्के मतदान
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ आणि वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचे मतदान सुरू झाले आहे. वांद्रे पूर्वमध्ये बाळा सावंत यांच्या निधनामुळे होत असलेल्या वांद्रे पूर्वमधील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत आणि कॉंग्रेसचे नारायण राणे यांच्यातील लढत उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
Apr 11, 2015, 09:21 AM ISTवांद्रा, तासगाव पोटनिवडणूक मतदानाला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2015, 09:10 AM ISTसुप्रीया सुळे भोवळ येऊन स्टेजवरच कोसळल्या
सुप्रीया सुळे भोवळ येऊन स्टेजवरच कोसळल्या
Apr 7, 2015, 05:08 PM ISTसुप्रिया सुळे भोवळ येऊ स्टेजवर पडल्या
खासदार सुप्रिया सुळेना भोवळ येवून स्टेजवर पडल्या. तासगाव येथे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची पत्नी सुमन पाटील यांच्या प्रचारसाठी त्या आल्या होत्या.
Apr 7, 2015, 02:41 PM ISTतासगाव कवठेमहांकाळ पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2015, 07:49 AM ISTआबांचा वारसदार कोण? तासगावची पोटनिवडणूक जाहीर
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.
Mar 11, 2015, 08:40 AM ISTतासगाव, वांद्रे विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील आणि शिवसेनेचे आमदार प्रकाश तथा बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर करण्यात आला. निवडणूक आचारसहिंताही लागू झाली आहे.
Mar 10, 2015, 10:18 PM ISTआर आर पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2015, 09:25 PM ISTसांगली : आबांचे पार्थिव तासगावात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2015, 11:54 AM IST