tarali dam

सातारा जिल्ह्यातल्या तारळी धरणाला लागलेली गळती कायम

१९९९ साली सातारा जिल्ह्यातील तारळी नदीवर ५.८५ टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्याचा निर्णय झाला. २१ गावे विस्थापित झाली. प्रत्यक्षात २०१३ साली धरण पूर्ण झाले. ७७० कोटी खर्च झाला. परंतु तारळी धरणाच्या मुख्य भिंतीतुन गळती सुरु झाली. गंभीर बाब म्हणून हि गळती काढण्याचे काम गेली ३ वर्षे सुरु आहे. मात्र अजूनही हि गळती पूर्ण पणे निघाली नाही.

Aug 6, 2017, 10:42 AM IST