दरडग्रस्त तळीये गावात पाणीटंचाई; ग्रामस्थांचा शासनाकडे पाठपुरावा
Water Problems In landslide affected taliye village
Jan 3, 2025, 01:10 PM ISTतळीये दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण, पीडित कुटुंब वाऱ्यावरच !
तळीये गावात (Taliye village) दरड कोसळून (Landslide) झालेल्या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरात या गावातील दरडग्रस्तांचं पुर्नवसन पूर्ण करण्याचं आश्वासन तत्कालीन सरकारनं दिलं होते. प्रत्यक्षात मात्र आजही पीडित कुटुंब वाऱ्यावर आहे.
Jul 22, 2022, 08:06 AM ISTVideo | तळीये गावातील शोधमोहिम थांबवली, 53 मृतदेह हाती
SEARCHING OPERATION STOPPED IN TALIYE AT MAHAD
Jul 26, 2021, 09:55 PM ISTदेश आणि कुटुंबासाठी काम करणाऱ्या जवानाचं कुटुंब एका रात्रीत संपलं
रात्रंदिवस देशसेवा करणाऱ्या जवानाच्या वाटेल हे डोंगरा एवढं दु:खं का?
Jul 26, 2021, 07:37 PM ISTतळीये गाव होत्याचं नव्हतं झालं, ग्रामस्थांच्या विनवणीनंतर शोध कार्य थांबवलं
दरड कोसळून महाड तालुक्यातील तळीये गावातील जवळपास 35 घरं ढिगाऱ्याखाली गाढली गेली, कालपर्यंत दिसणाऱ्या गावाचं आता अस्तित्वच नष्ट झालं आहे.
Jul 26, 2021, 03:43 PM IST"तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ", मुख्यमंत्र्यांकडून तळीये दुर्घटनाग्रस्तांना धीर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (cm uddhav Thackeray) तळीये दुर्घटनाग्रस्तांना (Mahad Taliye landslide) सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणार असल्याचं आश्वासन दिलंय.
Jul 24, 2021, 04:17 PM ISTVIDEO : रायगडमध्ये मृत्यूचं थैमान; दरड कोसळून 45 हून अधिक जणांचा मृत्यू
RAIGAD LANDSLIDE DISASTER OF KEVNALE,TALIYE AND SAKHAR SUTARWADI
Jul 24, 2021, 11:15 AM ISTVIDEO । रायगड जिल्ह्यात मृत्यूचं तांडव, तळीयेतील आकडा वाढला
RAIGAD TALIYE LANDSLIDE DEATH TOLL IS EXPECTED TO RISE TO 70
Jul 24, 2021, 09:10 AM ISTदरड दुर्घटना, महाडमधल्या तळीये गावातील मृतांचा आकडा वाढला, खेडमध्ये पोसरेत 17 जण ढिगाऱ्याखाली अडकले
महापारेषणच्या अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळल्याने महाड आणि पोलादपूर तालुके अंधारात
Jul 23, 2021, 10:37 PM IST