'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'या' कलाकारांचं मानधन माहित आहे का? बॉलिवूडपेक्षाही जास्त कमाई

TMKOC Actor's Salary Per Episode: आपल्या लोकप्रिय मालिकेतील कलाकार नक्की किती पगार घेतात हाही एक चर्चा विषय असतो. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील कलाकार नक्की किती मानधन घेतात? 

गायत्री हसबनीस | Jul 26, 2023, 20:00 PM IST

TMKOC Actor's Salary Per Episode: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील अनेक कलाकार हे सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. परंतु हे कलाकार किती पगार घेतात हे तुम्हालाही कदाचित माहिती नसेल. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की ही मंडळी नक्की एका एपिसोडसाठी किती पगार घेतात? 

1/7

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'या' कलाकारांचं मानधन माहित आहे का? बॉलिवूडपेक्षाही जास्त कमाई

news

जेठालाल ही मुख्य भुमिका निभावणारे अभिनेते दिलीप जोशी एका एपिसोडसाठी 1.50 लाख रूपये फी घेतात. 

2/7

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'या' कलाकारांचं मानधन माहित आहे का? बॉलिवूडपेक्षाही जास्त कमाई

entertainment

मुनमुन दत्ता बबीताजीची भुमिका करते ती एका एपिसोडसाठी 50 हजार रूपये घेते. 

3/7

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'या' कलाकारांचं मानधन माहित आहे का? बॉलिवूडपेक्षाही जास्त कमाई

tarak mehta

अमित भट्ट जे बापूजींची भुमिका करतात ते एका एपिसोडचे 70 ते 80 हजार रूपये फी घेतात. 

4/7

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'या' कलाकारांचं मानधन माहित आहे का? बॉलिवूडपेक्षाही जास्त कमाई

salary

मंदार चंदावरकर जे आत्माराम तुकाराम भिडे यांचा रोल करतात ते एका एपिसोडचे 80 हजार रूपये घेतात. 

5/7

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'या' कलाकारांचं मानधन माहित आहे का? बॉलिवूडपेक्षाही जास्त कमाई

fees

अब्दूलची भुमिका करणारे शरद शांक्ला हे प्रत्येक एपिसोडसाठी 35 हजार रूपये घेतात. 

6/7

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'या' कलाकारांचं मानधन माहित आहे का? बॉलिवूडपेक्षाही जास्त कमाई

serial

तारक मेहताच्या पत्नीची भुमिका करणारी अभिनेत्री सुनैना फौजदार एका एपिसोडसाठी 25 हजार रूपये घेते. 

7/7

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'या' कलाकारांचं मानधन माहित आहे का? बॉलिवूडपेक्षाही जास्त कमाई

artist

तारक मेहताची भुमिका करणारे शैलेश लोढा हे एका एपिसोडसाठी 1 लाख रूपये फी घेतात.