Sexual frustration: 'ही' लक्षणं दिसत असतील तर तुम्हाला असू शकतं सेक्शुअल फ्रस्ट्रेशन!
सेक्श्युअल फ्रस्ट्रेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीला लैंगिकदृष्ट्या ज्याची गरज आहे. मात्र त्यावेळेस ती व्यक्ती अनुभवत असलेल्या गोष्टींमध्ये असंतुलन असणं. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे.
Jan 22, 2023, 04:25 PM ISTCovid Nasal Vaccine : कोरोना लसीकरणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी
COVID vaccine : कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. कोरोनाचे काही ठिकाणी आढळून येत आहे. आता प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला देशातली पहिली नेझल व्हॅक्सिन लॉन्च होणार आहे.
Jan 22, 2023, 07:47 AM ISTDementia Symptoms: मेंदूचा 'हा' आजार तुमची कायमची झोप उडवेल!
Dementia Symptoms: मेंदूचा असा एक आजार आहे ज्यामुळे तुमची कायमची झोप उडू शकते. जागतिक आरोग्य संघटनेही नुकताच या आजारासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
Jan 19, 2023, 02:04 PM ISTCorona Update : चिंता वाढली! मुंबई विमानतळावर 9 प्रवासी कोरोनाबाधित, नव्या व्हेरिएंटचे 2 रुग्ण
चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे, त्यातच आता मुंबई विमानतळावर परदेशातून आलेले नऊ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत
Jan 7, 2023, 06:07 PM ISTCoronavirus : बुस्टर डोस घेणे किती सुरक्षित, संशोधनात मोठा खुलासा
Booster Dose Study: बूस्टर डोस घेणाऱ्या नागरिकांच्या संख्येत अलीकडे वाढ झाली आहे. पण हा बूस्टर डोस कीतपत सुरक्षित आहे. किंवा या डोसमुळे आरोग्याला कोणता परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती...
Dec 30, 2022, 03:59 PM ISTकाय आहेत Brain Aneurysm लक्षणं; पाहा कशी उद्भवते धोकादायक परिस्थिती?
या परिस्थितीमुळे मुळे तुमच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो. हे मुख्यतः मेंदू आणि पातळ टिश्यूंमधील जागेत होतं. हा एक प्रकारचा स्ट्रोक आहे
Dec 28, 2022, 10:50 PM ISTकोरोनाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी, जगाची 10 टक्के लोकसंख्या Coronavirus च्या विळख्यात ?
Coronavirus : जगात कोरोना पुन्हा थैमान घालण्याची शक्यता आहे. सध्या कोरोनाचा अनेक देशात उद्रेक झाला आहे. ( Coronavirus) पण हा केवळ ट्रेलर आहे. कोरोना पुन्हा थैमान घालेल आणि मृत्यूदरही कमालीचा वाढण्याची भीती आहे, असा इशारा वैज्ञानिकांनी दिलाय.
Dec 27, 2022, 10:51 AM ISTCorona Update : कोरोनाच्या BF.7 सब व्हेरिएंटवर जुनी लस किती प्रभावी, अभ्यासात धक्कादायक खुलासा
चीनमध्ये ओमायक्रॉनच्या BF.7 या सब व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. हा सब व्हेरिएंट किती धोकादायक आहे, आपण घेतलेली लस त्यावर किती प्रभावी ठरणार आहे, वाचा...
Dec 26, 2022, 01:29 PM ISTCoronavirus Updates : अरे बापरे ! चीनमधल्या कोरोना रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर
Coronavirus : चीनमधल्या कोरोना (Coronavirus) रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर येतेय. चीनमध्ये फक्त 20 दिवसांत 25 कोटी नागरिकांना कोरोना झाला आहे. (Coronavirus outbreak in China)
Dec 25, 2022, 01:02 PM ISTCoronavirus outbreak : कोरोना वाढला, राज्यातील गणपतीपुळे, जेजुरीसह या प्रमुख मंदिरात आता मास्क सक्ती
Coronavirus : जगात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. चीनमध्ये तर हाहाकार माजला आहे. (Coronavirus outbreak) चीन पाठोपाठ आता जपानमध्येहो कोरोनानं थैमान घातले आहे. आता तर राज्यात अनेक प्रमुख मंदिरांनी मास्क सक्ती केली आहे.
Dec 25, 2022, 10:56 AM ISTकोरोना नियंत्रणानासाठी मुंबई महापालिका किती सज्ज? पाहा कोणत्या रुग्णालयात किती बेड राखीव
चीनसह काही देशात पुन्हा कोरोनाचं थैमान, कोरोना नियंत्रणासाठी Mumbai Municipal Corporation ने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत
Dec 24, 2022, 05:18 PM ISTCoronavirus outbreak : कोरोनाचा उद्रेक; चीनमध्ये भयावह परिस्थिती, औषधांसह डॉक्टर्सचाही तुटवडा
Coronavirus outbreak: चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक (Coronavirus outbreak ) झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. (Coronavirus) रुग्णसंख्या प्रचंड वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे.
Dec 24, 2022, 08:11 AM ISTCoronavirus। कोरोनाची चिंता : बूस्टर डोस घेणार असाल तर ही मोठी बातमी
Coronavirus Update : कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (Coronavirus in India) भारत बायोटेकची नेझल व्हॅक्सिन आजपासून उपलब्ध होणार आहे. (Coronavirus News) कोविन प्लॅटफॉर्मवर नेझल व्हॅक्सिन दिसेल.
Dec 23, 2022, 12:33 PM ISTCorona Update : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, दररोज 10 लाख लोकांना होऊ शकते लागण
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पाच जणांचा मृत्यू, चीनमधून बाहेर पडलेला नवा व्हेरियंट जगात वाऱ्यासारखा पसरत असून हा धोका आता भारतीय सीमेपर्यंत येऊन ठेपलाय
Dec 22, 2022, 07:34 PM ISTCorona Virus : कोविडच्या पार्श्वभूमीवर साई भक्तांनी मास्क वापरण्याचं साई संस्थानचं आवाहन
साई संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी हे आवाहन, साईबाबांच्या दर्शनाला येत असाल तर हे नियम पाळा
Dec 22, 2022, 02:10 PM IST