sushant singh rajput

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी यशराज फिल्म्समधील महत्त्वाच्या व्यक्तीची चौकशी

सुशांतचे मित्र, त्याची कथित प्रेयसी विविध निर्मिती संस्थांशी संलग्न व्यक्ती यांच्या चौकशीची सत्र सुरु 

Jun 28, 2020, 09:04 AM IST

#SushantSinghRajput : शाळेकडून भावनिक पोस्टद्वारे आदरांजली

सुशांतच्या शाळेने त्याचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Jun 26, 2020, 04:10 PM IST

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी इरफान खानच्या मुलाची लक्षवेधी पोस्ट

अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडत म्हटलं आहे.... 

 

Jun 25, 2020, 10:30 AM IST

कसा झाला सुशांतचा मृत्यू? पोस्टमॉर्टमचा अंतिम रिपोर्ट समोर

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा पोस्टमॉर्टमचा अंतिम रिपोर्ट समोर आला आहे.

Jun 24, 2020, 08:36 PM IST

... यांच्यामुळे सुशांत-अंकिताचं झालं ब्रेकअप; रंगोलीचा आरोप

रंगोलीने केला 'त्या' लोकांवर आरोप

Jun 22, 2020, 07:18 PM IST

#SushantSinghRajputSuicide: सुतापा सिकदर यांची कडक शब्दांत प्रतिक्रिया

'माझ्या मनात तुझ्याविषयी कायम एक विशेष स्थान राहिल सुशांत...'

Jun 22, 2020, 12:58 PM IST

सुशांत आत्महत्येप्रकरणी सलमान, करणसह पाचजणांविरोधात खटला चालणार

सलमान, करणसह पाचजणांवर सुशांत सिंहला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप 

Jun 21, 2020, 10:49 AM IST

सुशांत सिंह राजपूत 'या' चित्रपटातून निर्माता म्हणून पदार्पण करणार होता

खास मित्राने शेअर केलं चित्रपटाचं पोस्टर...

Jun 20, 2020, 10:14 PM IST

'त्याला केवळ तूच वाचवू शकत होतीस'...सुशांतसाठी मित्राची इमोशनल पोस्ट

14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने त्याच्या वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

Jun 20, 2020, 02:08 PM IST

सुशांत अंकिताला विसरु शकत नव्हता, मनोविकारतज्ञाचा महत्वाचा खुलासा

मनोविकारतज्ञ डॉक्टर केरसी चावला यांचा महत्वाचा खुलासा 

Jun 20, 2020, 01:46 PM IST

'सुशांतला दिलेलं वचन पूर्ण करायच्या जवळ पोहोचलो पण', मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची खंत

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने रविवारी वांद्र्यातल्या त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. 

Jun 19, 2020, 10:14 PM IST

सुशांतसोबत यशराज फिल्म्सने केलेला तो करार पोलिसांनी मागितला

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने रविवारी वांद्र्यातल्या त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

Jun 19, 2020, 09:18 PM IST

सुशांतचा खास मित्र महेश शेट्टीची चार दिवसानंतर भावूक पोस्ट

आत्महत्येपूर्वी केला होता महेशला पहिला फोन 

Jun 19, 2020, 09:02 AM IST

अभिनयाव्यतिरिक्त सुशांतकडे होती 'या' तीन कंपन्यांची मालकी

मागील दोन वर्षांमध्ये सुशांतनं त्याच्या तीन कंपन्यांची सुरुवात केली होती. 

 

Jun 18, 2020, 07:17 PM IST