1 BHK घर ते ₹100462260000 कोटींचा मालक... 'Dimond Capital' मधला सर्वात श्रीमंत व्यक्ती
From 1 BHK To Net Worth of Rs 100462260000 Crore: या व्यक्तीचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. आईबरोबर एका अनोखळ्या शहरामध्ये शिफ्ट झाल्यानंतर सुरु केलेला उद्योग आज हजारा कोटींचं सम्राज्य झाला आहे.
Sep 30, 2024, 09:46 AM IST